Find the Best चांगले Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutचांगले विचार स्टेटस मराठी, चांगले विचार मराठी, चांगले विचार कसे करावे, चांगले विचार फोटो, मराठीतील चांगले विचार,
Sachin Zanje
समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते . कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो. तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते. सचिन.. 🙏🏻 ©Sachin Zanje #चांगले.#वाईट #Books
Abhishek Mitake
पप्पा तुम्ही लाडाने वाढवले आम्हाला घडवले पायावर उभे केले.. पप्पा तुम्ही| शिक्षण होते महाग ऐपतीच्या बाहेर पण सर्वकाही जमवले पप्पा तुम्ही| कर्ज तर कर्ज पण दिवाळीला कपडे दरवर्षी नवीनच दिले पप्पा तुम्ही| लहानपणी घेतलाच अभ्यास मोठेपणी परीक्षेलाही मात्र आमच्यासोबत अहोरात्र जागले पप्पा तुम्ही| पै पै वाचवून घर घेतले जीवाचा आटापिटा करून आमचे संसार वसवले पप्पा तुम्ही| सर्व स्वतः सहन केले आम्हाला फुलासारखे जपले आयुष्याला चांगले वळण दिले पप्पा तुम्ही| स्वतःला काय होतंय याचा विचार नाही केला, पण आमच्या खरचटण्यालाही औषध लावले पप्पा तुम्ही| पाठीवर थाप तुमची वहीत लिहिलेले विचार तुमचे आम्हाला आपसूक सहज चांगले शिकवले पप्पा तुम्ही| आमच्यातच रमले बाकी सर्व सवंगडी सोडले शेवटपर्यंत जवळच्या मित्रासारखे वागले पप्पा तुम्ही| गेलात तुम्ही, तुमचा नाईलाज होता आम्हाला पक्की खात्री आहे शक्य असते तर आमच्यासाठी जगले असतात पप्पा तुम्ही| पुढचा जन्म वैगेरे काही असेल तर एकच प्रार्थना असेल दुसरे काही नको पण वडील मात्र असावेत पप्पा तुम्हीच|
Kushab Fajage
माणसांना भेटुनी मी हेच आहे जाणले फार असणे चांगले हे फार नाही चांगले.... #आयुष्य माणसं #आयुष्य
माणसं #आयुष्य
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited