Find the Latest Status about paus marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paus marathi.
Amol M. Bodke
White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं ©Amol M. Bodke #good_night #मराठीप्रेम #marathi
#good_night #मराठीप्रेम #marathi #कविता
read moreAmol M. Bodke
खेळ तर सारा ह्या भावनांचा मन प्रवाह सोबत वाहत राहतं ठाव लागत नाही तळाचा म्हणून किनारा शोधत राहतं. ©Amol M. Bodke #boat #मराठीकविता #marathi
#boat #मराठीकविता #marathi #कोट्स
read moreAmol M. Bodke
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke marathi lines #marathi #MarathiKavita
marathi lines #marathi #MarathiKavita #कविता
read moreAmol M. Bodke
मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं ते यड म्हणतंय मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं ©Amol M. Bodke #forbiddenlove कविताएं #marathi
#forbiddenlove कविताएं #marathi
read moreAmita
मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी, जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी.... अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी, कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी.... रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा, दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा.... साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात.... व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी, जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी.... अमिता✍️ ©Amita #baarish #paus
latest Facts News
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational
read more