Find the Latest Status about टक्कल करणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टक्कल करणे.
ओम नमः शिवाय
yogesh atmaram ambawale
समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही. टक्कल मधोमध बरे.. #collabratingwithyourquoteandmine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोम
टक्कल मधोमध बरे.. #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोम
read moreओम नमः शिवाय
वजन कमी करणे उपाय ©Komal Pardeshi वजन वजन कमी करणे उपाय
वजन वजन कमी करणे उपाय #मराठीसंस्कृति
read moreyogesh atmaram ambawale
खरे नसले तरी खोटे ही नसावे, सतत विचार केल्याने टक्कल पडते, हे काही अंशी सत्य असावे. मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे. 😂🤣🙄🤔😔😉 टक्कल पडत चाललंय 😉😉 #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #टक्कल #collab #विचारांच्या_दुनियेतल_मन खरे नसले तरी
टक्कल पडत चाललंय 😉😉 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #टक्कल #Collab #विचारांच्या_दुनियेतल_मन खरे नसले तरी
read moreअल्पेश सोलकर
प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter #love #प्रेम #
प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter love #प्रेम # #alpeshsolkar
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली आमची ही खूप त्रास देते, जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते. म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय, तरी नुसते विचार करत असतात. कसे समजावू हिला, विचार केल्याने जर टक्कल पडत असते, तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व #collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes हल्ली आम
स्त्रियांचे वर्चस्व #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #Collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes हल्ली आम
read more