Find the Latest Status about cute goodmorning texts to him from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, cute goodmorning texts to him.
Amit Das
White जीवन में मिलने वाली सुबह आपको जीवन जीने का एक नए अवसर देती है ©Amit Das #GoodMorning good morning quotes ᵔᴥᵔ Niaa_choubey Senya adaptable_simran cute pari
#GoodMorning good morning quotes ᵔᴥᵔ Niaa_choubey Senya adaptable_simran cute pari
read moreRanjan Swarnkar
White क़दमों की दूरी भी नहीं, दिल से चले आते हैं, तेरे ख़यालों में खोए, हम तन्हा मुस्कुराते हैं। ©Ranjan Swarnkar #GoodMorning #GoodMorning
अश्लेष माडे (प्रीत कवी )
मला बरं वाटावं म्हणून तरी काही कर मला खरं वाटावं असं काहीतरी कर.. नको दाखवू जगाला माझ्यापुरतं तरी कर मनाला समाधान होईल एवढं तरी प्रयत्न कर.. फार अपेक्षा नाही माझ्या थोडेच स्वप्न पूर्ण कर आहे माझ्याही आयुष्यात असेही काही कर.. चालेल दोघांमध्येच राहूदे अनं सगळ्यांना अनभिज्ञ कर तूझ्या सोशिअल मीडिया च्या जगात मला सुद्धा कधीतरी सामील कर.. आशा नको दाखवू मला,पण वेळेपूरता तरी आनंदी कर सात जन्म कोण बघितलं ह्याच जन्मात मला आपलं कर.. खरंच फार काही अपेक्षा नाही माझ्या फक्त प्रेयसी म्हणून प्रेम कर नाहीतर खोटी आशा देण्यापेक्षा शेवटचा एकदा माझा गेम कर.. दिसतच नाही माझं अस्तित्व कुठे मला आवडेल असं काही कर आहे कुणीतरी प्रेम करणारी असं भास नको तर तू हे खरं कर.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #GoodMorning one sided love quotes sad for him
#GoodMorning one sided love quotes sad for him
read moreKumar.Satyajit
White दर्द जुबां से जब तक बयां नहीं होता । खुशी की तरह दर्द से , वफा नहीं होगा ।। बेखबर जो तुम हुए , हाले दिल पता नहीं होगा। पत्थर दिल होने से , इंसान बुरा नहीं होता।। ©Kumar.Satyajit #GoodMorning one sided love quotes sad for him
#GoodMorning one sided love quotes sad for him
read more