Nojoto: Largest Storytelling Platform

New आमच्या आयुष्यातील आठवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमच्या आयुष्यातील आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्या आयुष्यातील आठवणी.

Stories related to आमच्या आयुष्यातील आठवणी

Mayuri Bhosale

#बालपणीच्या आठवणी

read more
बालपणीच्या आठवणी

बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇
टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞
मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫
केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦
लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, 
नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭
थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, 
गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. 
बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, 
खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌

©Mayuri Bhosale #बालपणीच्या आठवणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile