Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलांवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलांवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांवर.

Stories related to मुलांवर

    LatestPopularVideo

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बसतो एका वेगळ्या खोलीत
डायरी नि पेन घेऊन विचार करीत.
गोंधळ नको शांतता हवी असते
छान काही सुचायला एकांताची गरज असते.
सुचत असता काही मुलांचा गोंधळ सुरू होतो
गोंधळात त्यांच्या छान विषय मात्र विरून जातो.
होते मग चिडचिड मुलांवर ओरडतो
शांत राह जरा म्हणून समजावत राहतो.
हे छंद की वेड लागले काही समजेना मला
एकांतवास हवा असतो मला छान काही लिहिण्याला. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड


हा विषय

Rashmi Hule

ममता की छाया तु मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया रात का दिन करके तुने मुझे पाला है तेरे इन उपकारों का कैसे #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
मायेची सावली आई तु
भोगुनी मरण यातना
जन्म दिलास माय तु
रक्त तुझे पान्हावले 
दुध झाले माझ्या पाई
करुनी दिवस रात्रीचा
केलास सांभाळ तु आई
तुझ्या उपकाराची उतराई 
होऊ कसा ग आई
श्वासागणिक माझ्या 
तुझीच असे ग पुण्याई 
माझी आई माझी आई
             Rashmi 💖 

 ममता की छाया तु
मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे
तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया
रात का दिन करके तुने मुझे पाला है
तेरे इन उपकारों का कैसे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ह्या  जगात प्रेम ह्या शब्दाला खूप पवित्र मानलं जातं,
मग ते कुठलं ही असो आई वडिलांचे प्रेम असो
भाऊ-बहिणींचे प्रेम असो किंवा मित्र मैत्रिणीचे प्रेम असो
प्रत्येक प्रेमाला एक नाव असते
प्रेम आई वडीलांवर करता 'मुलगा'  हे नाव असते
प्रेम बायकोवर करता 'नवरा' हे नाव असते,
मुलांवर प्रेम करता 'बाबा'हे नाव असते
आवडली कुणी मुलगी तिच्यावर प्रेम जडले 
की प्रियकर हे नाव असते.
प्रेम हे सर्वत्रच येते फक्त नाते नि नावे बदलते,
प्रत्येक प्रेमात एक नवं नातं आहे,
म्हणूनच मनी प्रेमा तुझे नावे किती हा प्रश्न आहे. शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#co

yogesh atmaram ambawale

आपली ही जबाबदारी.... आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे रस् #yqtaai #wrongside #SchoolQuotes #schoolvan #शाळेत_जाताना #विरुद्ध_दिशा #traficrulles

read more
इथेच नाही संपत आपली जबाबदारी,
लक्ष ठेवावे लागते,मुलं शाळेत जातात ती कशी जाते सवारी..
( Caption मधील वाचावे ) आपली ही जबाबदारी....
आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो.
सकाळची वेळ असल्यामुळे रस्

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile