Nojoto: Largest Storytelling Platform

New सोडुन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोडुन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडुन.

Stories related to सोडुन

    LatestPopularVideo

Rushikesh Shendge

अशी एक नार जी होती माझ्या मनी
झाल तिच लग्न भेटला तिला धनी 
ती गेल्यापासुन ठिक नाही जीवनी 
असतो तिचाच चेहरा माझ्या ध्यानी #सोडुन_गेली.

Madhuri Chavan

सोडुन न जाता सोबत गरजेचीजिंदगीदुनिया #विचार

read more

महीला जनजागृती अभियान महाराष्ट्र.

आठवण तर आज पण येते. फक्त वाट बघनं सोडुन दिले आहे...

read more
 आठवण तर आज पण येते.
फक्त वाट बघनं सोडुन दिले आहे...

Sonali Gholap

अवघड आहे,कठिन आहे,म्हणुन सोडुन दिले असते, तर आज आपले हे स्वराज ⛳उभे राहिले नसते. जय शिवराय⛳ #nojotophoto

read more
 अवघड आहे,कठिन आहे,म्हणुन सोडुन दिले असते,
 तर आज आपले हे स्वराज ⛳उभे राहिले नसते.
जय शिवराय⛳

Saurabh D Meshram

✍️ ‌भीमा का सोडुन गेला ‌‌ प पुज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 🙏🙏 अभिवादन 🙏🙏

read more
भीमा अस का झाल की तु आम्हा सोडुन गेला ।
तुने सर्व आपली आठवन ह्या जगास जोडुन गेला।
अस का झालत तु आम्हास रूसुन  गेला 
 
का भीमा तु आम्हास सोडुन गेला।
आज तु नसत तर हक्काने जगता येत नसत 

त्या मनुवादाच्या वाईट रूडीतुन आम्हास दुर केला  
भीमा अस का झाल तु आम्हास सोडुन गेला।
        
                                         एस डी मेश्राम ✍️ ‌भीमा का सोडुन गेला ‌‌
    प पुज्य  डॉ बाबा साहेब आंबेडकर
       याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त
          🙏🙏  अभिवादन 🙏🙏

Kishor Rokade

जीवापाड प्रेम करणारी लेक जेव्हा आपल्या माहेराला सोडुन सासरला जात असेल तेव्हा त्या बापलेकीच्या त्यागाला व गोड दुःखाला या विश्वातील सर्वोच्च स

read more
"उणीव"

आठवण मनातुन पोरी..तुझी सरता सरत नाही..!
कसं सांगु आता मी तुला.. घास गळ्याखाली उतरत नाही..!

स्वतःला सावरुन.. धीर दुसऱ्यांना देतो ,मनातल्या..मनात पोरी रोज तुझी वाट पाहतो....रोज तुझी वाट पाहतो..!

दिल्या घरी आता तु सुखाणे रहा..
 सासू सासऱ्यात ..आई बाबांना पहा..!




श्री:किशोर ज्ञा.रोकडे. जीवापाड प्रेम करणारी लेक जेव्हा आपल्या माहेराला सोडुन सासरला जात असेल तेव्हा त्या बापलेकीच्या त्यागाला व गोड दुःखाला या विश्वातील सर्वोच्च स

Kishor Rokade

आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

read more
"मावळ्या जागा हो"
               
दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी..
आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...!
मावळ्या जागा हो.....

तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे..
त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.!
मावळ्या जागा हो.....

झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा 
दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु..
सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..!
मावळ्या जागा हो.....

आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली..
अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..!
मावळ्या जागा हो.....
        
वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर..
आज काही मराठी...बघ समजु लागली..!
मावळ्या जागा हो.....

नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर..
वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं..
हे फार गरजेचं असतं..!
    मावळ्या जागा हो..!
        शिवबा जागा हो.!


                      
 श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आपल्यासाठी तर
रोज मागतोच

कधी दुसऱ्यासाठीही
सुख मागवं... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तेचं जगणं तेचं आहे
आनंद पण तेचं आहे
विचार कर तू एकदा
जग की तू दूसर्याला आनंद देण्या करता

कुठे तरी हरवशील
विचार तू जेव्हा फक्त स्वत:चा करशील
का मी आनंदी नाही कुठे तरी काही कमी आहे

पण स्वार्थ जेव्हा सोडून 
तू विचार जेव्हा करशील
जगशील दुसर्यासाठी हसरे चेहरे बघंण्यासाठी 
धडपड जेव्हा करशील
वाटेल तेव्हा तुला
हाच क्षण तर हवा होता मला
मिळाला जेव्हा आनंदी बघतोय 
माझ्यामुळे दुसर्याला...

-Atulwaghade






 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

एक हाताने घ्यावे एक हाताने द्यावे 
माणसाने माणसाशी माणसासम वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

संकटात एकमेका मदतीचे हात द्यावे
एकमेकाप्रति सन्मानाने वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

निस्वार्थ प्रेम करावे एकमेका आधार द्यावे
मुखातुन सत्य वदावे विश्वासाने वागावे 
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile