Nojoto: Largest Storytelling Platform

New नसता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसता.

Stories related to नसता

    LatestPopularVideo

Titkare Pratiksha Sadashiv

#तु सोबती नसताना

read more
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसताना...
मनाच्या त्या पर्णावर 
अंसख्य कविता रेखाटल्या
तुलाच नीजदिन स्मरताना...
अन् दुरुनच जरी मी 
तुला पाहताना...
तरी रोज नव्याने बहर येई
माझ्या या शब्दसुमनांना
     लेऊनी हा गंध बघ तुझ्याच प्रितीचा...
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसतानाचा...

                                                -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #तु सोबती नसताना

Vijay Raut

तू... .नसताना।।😩

read more

Sunil Zarikar

तु सोबत नसताना..

read more

तु सोबत नसतानाही होतो मला तुझा भास,
पण तुझ्याशिवाय कशाचाच वाटत नाही ध्यास,
फक्त तु हवी सोबत हाच असतो हट्टहास..
तु सोबत नसताना सखे या ढगालाही करमत नाही,
उगाच इकडुन-तिकडे धावत शोधत निष्फळ काही.
तु सोबत नसताना कळ्यांनाही खुलायच नसतं,
तुझ्या अनुपस्थितीत त्यांना कुठे भान असतं....... तु सोबत नसताना..

नम्रता उभाळे ( नमी )

काही प्रश्न सोडवता सुटत नसतात #nojotophoto

read more
 काही प्रश्न सोडवता सुटत नसतात

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more

Soniya Ghadi Official

तू समोर नसताना part 2 Love #कविता

read more

Vanita Dhulgunde Markad

बा...ज्योतिबा तुम्ही नसतात तर... #TVMemories

read more

Rohan Ke Videos

स्वतःला एकटेपणात गुंतवून ठेवणारी लोकं कधीच गर्विष्ठ नसतात, कारण त्यांना विश्वासघाताचे चटके पुन्हा पुन्हा सहन करायचे नसतात...! RitualsSpe #मराठीविचार #RitualsSpeech

read more

Ashu

ही कविता शेतकऱ्यान साठी पिक पिकत नसतांना ही तो शेतीच करतो #SUPERDAD #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile