Find the Latest Status about रोकडा सावरगाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोकडा सावरगाव.
Sarita Prashant Gokhale
*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा *तोफखान्यापरी वाटते बायको* *भांडताना अशी तापते बायको* *ठेवले मौन मी सांगतो कारणे* *शांत झालो तरी पेटते बायको* *नाव तर वैभवी केवढे चांगले* *तोंड पाडून का वागते बायको* *राग येतो तिला गाल वाटे फुगा* *प्रेम माझ्यावरी सांगते बायको* *राग नाकावरी आत ज्वालामुखी* *वादळी शांतता ठेवते बायको* *आज माहेरला चालले सांगते* *धाक ठेउन का राहते बायको* *रोज आहे तिची नवनवी मागणी* *फार माझा खिसा फाडते बायको* *खर्च करण्यास मज रोकडा मागते* *प्रेमजाळे असे फेकते बायको* *राहतो मी मुका झोपही काढतो* *वाद मी जिंकले सांगते बायको* ©Smita Raju Dhonsale *(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको*
*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको* #Heart #मराठीशायरी
read more