Find the Latest Status about सर्व वयोगटातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्व वयोगटातील.
Narendra Sonkar
*सर्व शिक्षा अभियान* 👉सब पढ़ें 👉 सब बढ़ें 👉स्कूल चलें हम👈 👉खूब पढ़ें👉खूब बढ़ें👉स्कूल चलें हम👈 निःशुल्क शिक्षा-ज्ञान के हर सिलसिले मुबारक हो हर हाथ को काग़ज़, कलम,बस्ता मिले मुबारक हो गुलशन गुलिस्ता-सा खिले विद्यालय नौनिहालों से बच्चों सहित अभिभावकों को दाखिले मुबारक हो •••• नरेन्द्र सोनकर 'कुमार सोनकरन' प्रयागराज 🙏 ©Narendra Sonkar *सर्व शिक्षा अभियान*
*सर्व शिक्षा अभियान* #कविता
read moresachin sukam
लहानपणी फुलासारखी लाडाने वाटते, मोठी झाली की समाजाच्या बंधनात पडते, घरातील सर्व कामे ती करते, ती सध्या काय करते. कधी इतरांची ती बोलली खाते, ती शैक्षणिक क्षेत्रात मॅरीड लिस्टमध्ये असते, आपल्या मर्जीनुसार वागायला लागली, की समाजाच्या नजरेला घाबरते, ती सध्या काय करते. ती सध्या काय करते आई-वडिलांच्या आवडीने लग्न करते, नोकरी करत घरही सांभाळते, कुटुंबाची हट्ट नखरे सांभाळण्यात रंगून जाते, स्वतःचे छंद विसरून कुटुंबाची नोकरानी होते, ती सध्या काय करते, आपल्या लेकरांन मध्ये रंगून जाते, ती खूप सुंदर आहे, सर्व काही सहन करते, कोणालाही दोष किंवा तक्रार न करता, आपला प्रवास चालू ठेवते, स्वतःची सुंदर अशी नगरी उभी करते, ती सध्या काय करते.. ..........सचिन सुकम. 8692022579 सर्व बहिणींना समर्पित
सर्व बहिणींना समर्पित
read moreDANVEER SINGH DUNIYA
स्कूल का पहला दिन "देश का विकास और देश के भविष्य बच्चे ही होते हैं, उन्हें शिक्षा दिलाना हमारा कर्तव्य है।" - दानवीर सिंह 'दुनिया' सर्व शिक्षा अभियान
सर्व शिक्षा अभियान #विचार
read moreGovind
श्वास असतो स्थिरावलेला माझा बंदुकीच्या नोकावर, जीवन जगत असतो अभिमानाने मृत्यूच्या शेवटच्या टोकावर.... #प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना
#प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना
read moreSunil Zarikar
मी हृदय तर तु श्वास आहे.. मी ओठ तर तु शब्द आहे.. माझे अस्तित्व तेव्हा, जेव्हा तु सोबत आहे.. खरा प्रेम शब्द तर तु आहे.. खरा आनंद तर तु आहे.. खर आयुष्य तुझ्या सोबत जगण्यात आहे.. माझे जीवन पुर्ण तुझ्या मुळे आहे.. माझ सर्व तु आहे..
माझ सर्व तु आहे..
read more