Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणता राजा शरद पवार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणता राजा शरद पवार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणता राजा शरद पवार.

Stories related to जाणता राजा शरद पवार

    LatestPopularVideo

vaibhav sayajirao patil

जाणता राजा माझा

read more

Chaitali Yengade

🚩🚩राजे मानाचा मुजराजाणता राजा#🚩🚩 #poem

read more
युगप्रवर्तक शिवराय:-

उगवली सोनेरी पहाट
शिवनेरी किल्ल्याचा तेजस्वी थाट
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय
शिवनेरीत आनंदाची भरभराट....


✍ ✍कु. चैताली प्र. येंगडे 🚩🚩#राजे मानाचा मुजरा#जाणता राजा#🚩🚩

Sanika Chalke

#जाणता अजाणता...

read more
जाणता अजाणता
सुर छेडले कोणी
मनातले भाव आज    
ऊमलले ओठांवरी.....

भेट नाही आपुली
तरी राहु सोबती
जन्मो-जन्मी ची
ओळख जणू
वाटते प्रिती परी.....

अर्थहीन आयुष्य माझे
रंगवून तु टाकले
जाणता अजाणता
मन आज माझे मी वाचले.....

आरसा माझ्या मनाचा
होऊनी गेलास तु
जाणता अजाणत
बोलके करुन गेलास तु.....

      --सानिका चाळके. #जाणता अजाणता...

लक्ष्मण पवार

लक्ष्मण पवार #Quotes

read more

लक्ष्मण पवार

लक्ष्मण पवार #Quotes

read more

Chandrakant Nikam

प्रविण पवार

read more

nitin pawar

नि3 पवार #poem

read more
बेटी बचाओ लेक वाचवा 

किती जाणार असेच जीव, 
 करचाल का हो रक्षण, 
हातजोडुनि करते विनती, 
नकोय आम्हा आरक्षण....

म्हणता कशाला लेक वाचवा, 
नाहीत सुरक्षित लेकी, 
चुकता करायचंय हिसाबआता,  
राहिलीय,नराधमाची बाकी.... 

म्हणता कशाला लेक शिकवा, 
चौका-चौकातील राक्षस हटवा, 
बंदोबस्त करुनी त्यांचा, 
मगच आम्हा शाळेत पाठवा...

सहनशीलता आता लय झाली, 
पट्टी डोळ्याची हटणार कधी, 
किती जळतील अजून निर्भया, 
बांधलेली हाते सुटणार कधी.... 

उघड्या डोळ्यांनी पाहता, 
तुम्ही झालेला हा प्रकार, 
वाचवाल का हो ताईला तुमच्या,
कधी थांबतील अत्याचार... 

नितिन पवार नागुरकर 
9921429995 नि3 पवार

Saurabh Singhal

हरिओम पवार #शायरी

read more
अमरनाथ को गाली दी है भीख मिले हथियारों ने
चाँद-सितारे टांक लिये हैं खून लिपि दीवारों ने
इसीलियें नाकाम रही हैं कोशिश सभी उजालों की
क्योंकि ये सब कठपुतली हैं रावलपिंडी वालों की
अंतिम एक चुनौती दे दो सीमा पर पड़ोसी को
गीदड़ कायरता ना समझे सिंहो की ख़ामोशी को

                                               -डॉ हरिओम पवार हरिओम पवार

nitin pawar

नितीन पवार #poem

read more
बाप 

जीवनातील या चुकाचा मी, 
पाढा वाचत आहे, 
पाय थकले ढोपर वाकले, 
गाडा संसाराचा ओढत आहे..... 

किती करावे कुणासाठी, 
साठी ओलांडत आहे, 
उसने आणुनी अंगात बळ, 
गाडा संसाराचा ओढत आहे...... 

बरेच राहिले जगणे अजून, 
हिसाब आयुष्याचा बाकी आहे, 
फटके चाबकाचे सहन करत, 
गाडा संसाराचा ओढत आहे..... 

संसाराच्या जाळ्यामधुनी, 
पाय काढणे बाकी आहे, 
थरथरत्या या हातात आता,  
काठी घेणे बाकी आहे...... 

पोरांचे अन सुनांचे ते., 
टोमणे ऐकणे बाकी आहे, 
नातवांना त्या घेऊनी कडेवर, 
गावात फिरणे बाकी आहे......

नितिन पवार नागुरकर, 
9921429995 नितीन पवार

Mohan Pawar

मौहण पवार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile