Nojoto: Largest Storytelling Platform

New लढा कोरोनाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लढा कोरोनाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लढा कोरोनाशी.

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

#YourQuoteAndMine Collaborating with Anj Wadurkar ह्या परिस्थितीने। शिकवलं सारं । आहे आपलं घर । सुरक्षित।।

read more

ह्या परिस्थितीने।
शिकवलं सारं ।
आहे आपलं घर ।
                       सुरक्षित।।
शिकवण देई   ।
परिस्थितीच ही ।
लढा कोरोनाशी ।
                       हिमतीने।।  #YourQuoteAndMine
Collaborating with Anj Wadurkar


ह्या परिस्थितीने।
शिकवलं सारं ।
आहे आपलं घर ।
                       सुरक्षित।।

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रांनो आताचा विषय आहे गरिबांचा दुसरा लढा कोरोनाशी... #गरिबांचादुसरालढा हा विषय Sonu Sanas यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सवयच झाली आता
अशी रोज रोज लढण्याची।
आपणच आपल्या पाठी
हात ठेवून लढ म्हणण्याची।

रोजचाच देतो आम्ही
लढा या गरिबीशी
त्यात आणखी भर
पडलिया कोरोनाची ।

नशिब एक राहील होतं
त्याच्याशी बी लढतो आहे।
रोजच्या जिंदगाणीशी
दोन दोन हात करतो आहे। शुभ संध्या मित्रांनो
आताचा विषय आहे
 गरिबांचा दुसरा लढा कोरोनाशी...
#गरिबांचादुसरालढा

हा विषय
Sonu Sanas यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

PS T

शुभ संध्या मित्रांनो आताचा विषय आहे गरिबांचा दुसरा लढा कोरोनाशी... #गरिबांचादुसरालढा हा विषय Sonu Sanas यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आमच्या खातेत पैशे टाका 
आणि नंतर लावा लॉकडाउन... शुभ संध्या मित्रांनो
आताचा विषय आहे
 गरिबांचा दुसरा लढा कोरोनाशी...
#गरिबांचादुसरालढा

हा विषय
Sonu Sanas यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

kkpp

# कोरोनाशी मानवतेचा लढा

read more
आपण कोरोनाशी लढायचयं...
पण घरीच राहून👍
पुढील १५ ते २० दिवस देशासाठी महत्त्वाचे आहेत.शासनाला सहकार्य करूयात.
-कुलदिप पाटील, कोल्हापूर # कोरोनाशी मानवतेचा लढा

Sachin Zanje

संघर्ष कोरोनाशी...

read more
संघर्ष कोरोनाशी...

संघर्षाशी दोन्ही हात 
आम्ही त्याही वेळेस गेले होते.
ज्यावेळी महापुरासारखे महासंकटातही
माणुसकीचे नाते आमुचे जगण्याची उम्मीद देत होते.

आई जगदंबेची अखंड कृपा
ज्योतिर्लिंगाची छत्र छाया त्यावेळी ही आमच्यावर होती.
फक्त आशेची नव्हेतर त्या श्रध्देचीही 
निष्ठा आपली ती स्थिती पाहत होती..

आली आता ही रोगराई.
संयमाने रोखणे हिला आपल्या हातात हाई.
करू नका कोणतीही घाई.
एक जुटीचे आपले सामर्थ्य पाहण्यास ते आले हाई.

करू नका बस उल्लघन नियमाचे
आपलेच नाही हे आहे सर्वाच्या भल्याचे.
भितीने करू नका खच्चीकरण मनाचे.
मावळे आम्ही लक्षात असू द्या शिवरायांचे...

कवी -कु सचिन झंजे. संघर्ष कोरोनाशी...

Bhagwant Mali

#लढा #poem

read more

Mahale Nikhil

जीवनात दुःख कितीही असू द्या चेहऱ्या वर नेहमी हसू पाहिजे 
जीवनात संकटकितीही येऊ द्या
त्यांच्याशी लढा द्यायची तयारी पाहिजे #लढा

Pralhad Gondhali

लढा समाज्यासाठी

read more

Mrs Patil

लढा... #AzaadKalakaar

read more
#AzaadKalakaar लढा स्वातंत्र्याचा...

एक काळ असा होता - गुलामीचा, अन्यायाचा नी अस्वातंत्र्याचा, 
कोणाला नव्हता कसला आणि कुठलाच हात मदतीचा.
झाला बहिष्कार आणि रक्तपात माणसातील माणसाचा, 
भेदभाव होत होता जाणिवेचा आणि माणुसकीचा. 

पेटून उठला होता माणसातील देव आणि सूड मना - मनाचा, 
फुटू लागल्या अन्यायाला वाचा नि तडकल्या गुलामीच्या काचा. 
अन्यायाविरुद्ध झाले शब्दप्रहार आणि काठी तलवारीचे वार,
बंधनातून मुक्त होत मिळत होता माणसाला खऱ्या माणसाचा आधार. 

लढा होता माणसाचा माणसाविरुद्ध असणार्‍या न्यायासाठी, 
अन झालेल्या गुलामीतून बाहेर पडून स्वतः च्या हक्कासाठी. 
लाखो - निष्पाप जीव लढले होते केवळ माणुसकीसाठी, 
अखेर तो सोनेरी दिवस उगवलाच मानवतेच्या स्वातंत्र्यासाठी. 

आता मात्र कुठे आहे स्वातंत्र्याची खरी ती जाणीव.? 
मज भासते कायम माणसातल्या माणुसकीची खरी ती उणीव. 
पूर्वी लढले, शहीद झाले शूरवीर अस्वातंत्र्यातील स्वातंत्र्यासाठी, 
आता मात्र लोक लढतात स्वतःच्या स्वार्थासाठी. 

वाटते कधी होऊन धाडसी झिडकारूनी द्यावेत बंधने सर्व, 
उंच- उंच पुढे जात गाठावीत खऱ्या देश स्वातंत्र्याची खरी पर्व. 
नको फक्त नावालाच आता शब्द स्वातंत्र्याचा, 
लढा लढावा माणुसकीचा नि खऱ्या देशसेवेचा.

©Miss Mangal लढा... 
#AzaadKalakaar

Kisan Atole sir

अन्यायाशी लढा #Strings

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile