Find the Latest Status about teen titans season 6 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, teen titans season 6.
Pratik Patil Patu
Teen age खूप गंमत आहे ,जीवनात ह्या. विश्वात ह्या वयात ह्या आणि श्रावणातल्या भावनेत या कसं जगावं कळत नाही कसं असावं वाटतय हिरो सरकर राहावं वयात ह्या श्रावणातल्या महिन्यात ह्या पंख फुटल्या सारखे वाटतात मोठे झाल्यासारखे वाटते मैत्रिणीसोबत फिरावे वाटते मुक्तपणे जगावे वाटते कल्पनेत जगायला आवडते वयात ह्या श्रावणातल्या भावनेत ह्या लगेच राग येतो लगेच दुःख होते ब्रेक फेल असतात भावना तीव्र असतात वयात ह्या श्रावणातल्या महिन्यात ह्या ऍडिक्शन वगैरे खूप काय काय होतं पण कंट्रोल करावा लागतो सय्यम धरावा लागतो वयात ह्या श्रावणातल्या भावनेस ह्या आणि हे सगळं सोडून अभ्यास करावा लागतो वयात ह्या श्रावणातल्या महिन्यात या Teen age
Teen age
read more