Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंद.

    LatestPopularVideo

HARSHAL SONNE

आनंदाच्या डोई आनंदी तरंग? #directions

read more
आनंदाच्या डोई आनंदी तरंग?
तरंग जरी आनंदाचे आनंदाच्या डोई
उत्पाद तयाचा ऐकून तरंग आनंद अमृत होई

जरी शुद्ध प्रकृती अशुद्धतेस तरंग रूपाने जाई 
तरी गाभा विस्तृत नितळ प्रेमाचा विशुद्ध रूपाने वाही

जरी  जलाशयाचे  अमृत तेही नित्य दिनकरापरी
तरी विघ्न तयात, दुमत नाही, भ्रून्गपद्ममोहापारी

©HARSHAL SONNE आनंदाच्या डोई आनंदी तरंग?

#directions

Ajinath Ashok Shirgire

, आनंदी आनंद #मराठीविचार

read more

Pooja Navale

दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला असतो

read more
दिवाळीचा आनंद लुटायचा असेल तर 
               कुणातरी गरीब व्यक्तीला थोडस प्रेम 
म्हणून गोड फराळाचं पाकीट अन 
      त्याच्या लहान मुलांना थोडेसे नवीन कपडे 
           घेण्यासाठी पैसे द्या अन तेंव्हा 
                त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा 
          दिवाळीचा फ़राळ सुद्धा गोड लागेल 
                अन तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अन 
                    समाधान तुम्हाला खरी दिवाळीची 
                         गोड भेट असेल  दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला असतो

VED PRAKASH 73

Nirmala Shewale

आनंदिता #poem

read more
*तुझ्यात मन रमावं!*  
 
पुन्हा नव्यानं भिजावं
तुझ्या कुशीत शिरावं
रिमझिम आठवताना
तुझ्यात मन रमावं...

कधीच नको थांबूस...
नव्या दमानं येऊन
करावसं मौनही साजरं
माझ्याच हृदयात राहून
 
कोरलेली हृदयातली
तुझी आठवणींची शिल्पं
ती तेवढी ध्यानात घे
नाहीत इवलीशी..अल्प !

हृदयावर राज्य केलसं
बुरूज नको हं ढासळू
तुझ्याच हातांनी त्याची
भिंत नको रे कोसळू ..!

नाही तुझ्याविना माझं
जगणं आणि मरणं...
तुझ्या माझ्या जगण्याचं
काही दुजं नाही देणं..!

  ©  *आनंदिता*
         २४/०९/०१९ आनंदिता

SHYAM MADAVI

आनंदि #nojotophoto

read more
 आनंदि

Ganesh Shewale

somnath gawade

आयुष्य जरा सकारात्मकतेने घेऊया!
असंख्य अपेक्षांच्या चांदण्यांनी भरलेले
आपले आकाश कधीच रिते होणार नाही;
परंतु त्यांचं काय??
ज्यांच्या अभाळविश्वात ते वाट पाहत असतात
फक्त आणि फक्त भाकरीच्या आकाराचा चंद्र 
उगवण्याची त्यांच्या हलाखीच्या जगण्याकडे पाहिले की, वाटते आपण उगाच किरकिर करतो.भौतिक सुखाची आस धरतो.म्हणूनच आपल्या वाट्याला आलेल्या क्षणांना सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकूया.आनंदी राहूया!
     #आनंदीराहूया!

Amar Anand

छलांग जाता है समूचा सागर
पी जाता है दुखों का भरा गागर

खुद ही खा लेता है संपूर्ण प्रलय
कर देता है धरती आकाश विलय


लड़ता है अकेला युगों तक समर
तब होता है कहीं कोई आनन्द अमर । #आनंदमंत्र

Mahesh Pansare

loader
Home
Explore
Events
Notification
Profile