Find the Latest Status about dongare from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dongare.
it's status world
~*" नसिब् ❤️😒मे हुये नहीं🙅🏻♂🚫 तो✋🏾😒 क्या 🫡🙋🏻♂ हुआ 🗜️🐣 , आंखो से 👀🙈 दिखे 🌱👀 वोहि🌏🍂 बोहत 🦋🪶 है ."🪵*~ ~𝐌𝐢𝐬𝐬 𝐲𝐨𝐮... 💖.~ ⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵⩵ ©it's status world Adesh Dongare
Adesh Dongare #मराठीप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
लफ़्ज़ कम पड़ जाते हैं तेरे तारीफ़ में. एक #collab Rest Zone की ओर से। #rzhindi4collab28 #yqrestzone #yqdidi #collabwithrestzone #YourQuoteAndMine Collaborating with Rest Zone
एक #Collab Rest Zone की ओर से। #rzhindi4collab28 #yqrestzone #yqdidi #collabwithrestzone #YourQuoteAndMine Collaborating with Rest Zone
read morePriya Kumari Niharika
Priya Kumari Niharika
#nojotoenglish #nojotohindi #poem #Quote #Shayari #Love #me #Poetry #DilKaSukoon Tarun Singh Pooja Dongare deepti Md Firoj Alam J #कविता
read moreAvyaana
vaishali
आज स्वतःला शोधण्या निघाले माझे हरवलेले अस्तित्व निर्माण करण्या निघाले माझी तुटलेली स्वप्ने साकार करण्या निघाले माझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्या निघाले माझे सुख मी स्वतःच शोधण्या निघाले झटकून सारी बंधने आज मी स्वतःच स्वतःला शोधण्या निघाले सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग
सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moredhanashri kaje
आज स्वतःला शोधण्या निघालो स्वतःच स्वतःला भेट देण्या निघालो रस्ता जरासा खडतर आहे तरी ही मी त्यावर चालणार आहे काटे असतातच मार्गावर त्या काट्यांना दुर करत निघालो आज स्वतःला शोधण्या निघालो सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग
सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
चांदण्या रात्री मी शोधतो स्वतःला हरवून जातो जेव्हा चंद्र येतो साक्षीला नजर जातो जेव्हा दूरवर तेव्हा तुटतो तारा माझी इच्छा विचारायला मग मागतो मी, हरवलेला मी ,भेटू ते या क्षणाला... सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग
सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more