Find the Latest Status about झोप येते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोप येते.
yogesh atmaram ambawale
पेंगतात डोळे,आळस ही येतो खूप झोप येते थकवा ही जाणवतो. पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते. विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे. झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
माझी कामात 'झोकून' देण्याची वृत्ती पाहून कित्येक जणांची 'झोप' उडालीय. #झोप
somnath gawade
कुणी विनाकारण 'साखर' झोप मोडली की, त्याच्या जखमेवर 'मीठ' चोळावे.🤣😂 #झोप
suresh pawar
साखर झोपेत तू येऊन का गं पैंजण वाजवतेस हल्ली तुझ्या न येण्याने मी अलार्म वाजवून जागत असतो सुरेश पवार #झोप
अश्लेष माडे (प्रीत कवी )
ज्याला रात्री सहज विचारमुक्त, चिंतामुक्त झोप लागते, तो सर्वात सुखी... प्रीत झोप
झोप
read moresomnath gawade
दुपारची मोडलेली 'झोप' दुसऱ्या दिवशी दुपारी जोडून मिळेल का? स्थळ- अर्थात🤣😂 #झोप
somnath gawade
एखाद्याने साखर झोपेचं 'खोबरं' केले की त्याला चांगले 'किसून' त्याच खोबऱ्याच्या वड्या खाऊ घालाव्या. साखर झोप
साखर झोप
read morepooja d
सख्या, ये ना आज मला झोपी घालायला । डोळे तयारच नाहीत आज, मिटायला ।। #झोप #चारोळी #मराठीलेखणी
pooja d
स्वप्न पापण्यांवर थांबलेत येऊन पण डोळ्यांत झोप कुठेच दिसेना ।। #स्वप्न #झोप #चारोळी
Vinod Umratkar
काही लोकांनी Good Night म्हटलं की, "रात्रभर" झोपचं लागत नाही. 😁😁😁😁😁 #yqtaai #yqmarathi #goodnight #झोप
#yqtaai #yqmarathi #GoodNight #झोप
read more