Find the Latest Status about विरांनो बिर्याणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विरांनो बिर्याणी.
somnath gawade
साजूक तुपातली बिर्याणी फुकट मिळण्यासाठी ते हॉटेल तुमच्या हद्दीत यायला हवं. 🤣😂 #बिर्याणी
somnath gawade
#फुकटची बिर्याणी कष्टाची बरी भाजी-भाकरी फुकटची ती बिर्याणी नको; हद्द आपली असली तरी प्रामाणिकतेचा हट्ट सोडू नको. गोर-गरिबांचा कष्टाचा पैसा उकळून 'हाय' घेऊ नको; किती ही आला दबाव तरी नैतिकतेचा मार्ग सोडू नको. आपल्या अधिकारांचा गैर वापर करू नको; सदसद्विवेकबुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींचा आग्रह धरू नको. माणसाशी माणसासारखे वागण्याचा 'वसा' सोडू नको. अपप्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यास धजू नको. वाट जरी खडतर असली तरी धीर सोडू नकोस; माणुसकीची प्रथा पुढेच चालवायची हे विसरू नकोस. आदर्शवत जगणे सोडून क्षणभंगुर प्रलोभनांना भुलू नको कष्टाची बरी भाजी भाकरी फुकटची ती बिर्याणी नको. #फुकटची बिर्याणी
#फुकटची बिर्याणी
read morepooja d
माझा येडू, आज मार खाणार...... ( caption मध्ये वाचा) 👇👇👇👇👇 माझा वेडू, आज नक्की मार खाणार । त्याशिवाय मी शांत नाही बसणार ।। मी करते मेकअप तेव्हा म्हणतो, दिसते भूत। अन, शेजारच्या गंगी ला
माझा वेडू, आज नक्की मार खाणार । त्याशिवाय मी शांत नाही बसणार ।। मी करते मेकअप तेव्हा म्हणतो, दिसते भूत। अन, शेजारच्या गंगी ला
read more