Find the Latest Status about अजुन आर मेडा 2019 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजुन आर मेडा 2019.
बृजेश कुमार बेबाक़
सवेरा क्या कविता राजनीति को प्रभावित कर सकती है ? ----बेबाक़ #2019 विचार यस आर नो
2019 विचार यस आर नो
read moreBhalchandra Nilesh
घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही.. हात स्वच्छ धुवून घ्यावे दर एक तासाने नियमित करावे घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... बाहेर जाताना आदेश पाळावे तोंडाला मास्क नेहमी घालावे घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती घरात रहा ना बाबा...कश्याला तुला आपत्ती घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... पांडू म्हणून बोलतो पण आज ते पांडुरंग आहेत घरदार सोडून रस्त्यावर आज आपल्यासाठीच उभे आहेत घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... चला तर मग... एकमताने निर्धार करूया कोरोनामुक्त देश करूया घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... एकजुटीने देऊया टक्कर येईन कोरोना ला पण चक्कर घरात रहा...सुरक्षित रहा वेळ अजुन गेलेली नाही... वेळ अजुन गेलेली नाही...
वेळ अजुन गेलेली नाही... #poem
read moreAarya Rathod
वेड लावी जीवा गेली ती दुरावून वेड लावी जीवा गेली ती दुरावून हस्ता हस्ता रडलो मी मनात गेली ती समाऊन... _ अरविंद राठोड अजुन पन , आहे ती मनात
अजुन पन , आहे ती मनात
read moredastan khan
♡♡♡ ابھی مدت لگے گی ہمکو دل کی بات کہنے میں ~~~ ♡♡♡ تمہارے سامنے کچھ بولنے سے دل جھجکتا ہے ♡♡♡ ©dastan khan आर
आर #Shayari
read morekrishu lifeline
एक अजीब सा दर्द दिल में उठा था मुझे लगा ये ऐसे ही हो रहा होगा पर क्या पता था यह दर्द और बढ़ जाएगा आज जब लोगों से सुना की इसकी उम्र ही क्या है जो इन बीमारियों से लड़ रहा है ये दूसरों को जिंदगी देने वाला आज खुद की जिंदगी से ही लड़ रहा है मैने कहा यही तो भगवान की रजा है वो देख रहे हैं ये अकेला कितना लड़ सकता है और मैं इतना काबिल नही की दूसरों को ज़िंदगी दूं वो मेरे कृष्णा देते हैं मैं कुछ भी नही किसी के लिए करता हे कृष्ण बस खत्म करो अब ये दर्द अब नही सहा जाता तुम से अच्छी तरह से कौन जानता है मैं इन दर्दों के अलावा भी कितने दर्दों से गुजर रहा हूं ©krishu lifeline आर
आर #ज़िन्दगी
read moreसुधाकर फाळके
अंजनी गावच्या मातीमधले सहृदय योद्धा तूम्ही..., संवेदनशील, मितभाषी अन् हजरजबाबी नेतृत्व तूम्ही... पारदर्शकता, प्रामाणिकता अन् संयमाचे प्रतीक तूम्ही... अभ्यासू , लोककल्याणकारी चारित्र्यसंपन्न नेते तूम्ही... निस्वार्थी, निष्कलंक राजा प्रेरणेचा स्त्रोत तूम्ही... खचलेल्या, तुटलेल्या निराधारांचे बंधूतूल्य आधार तुम्ही... निर्भिड, दृढनिश्चयाने ठरले देशद्रोह्यांचा कर्दनकाळ तुम्ही... अजातशत्रू, मनमिळाऊ होते माणसातला देव तुम्ही... माझे आदर्श ,माझा अभिमान, माझे लाडके आबा तूम्ही...! आदरणीय,आर आर आबा पाटील स्मृतिदनानिमित्त...
आदरणीय,आर आर आबा पाटील स्मृतिदनानिमित्त...
read more