Nojoto: Largest Storytelling Platform

New लागतील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागतील.

Stories related to लागतील

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा गौप्यस्फोट होईल... #alpeshsolkar

read more
कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा ' गौप्यस्फोट ' होईल...

 कित्येक चर्चा सार्थकी लागतील
जेव्हा गौप्यस्फोट होईल...
#alpeshsolkar

अल्पेश सोलकर

तेव्हा वाचवणे ही कठीण होऊन बसेल... जेव्हा माणसं किनाऱ्यावरच बुडायला लागतील.. © अल्पेश सोलकर #किनारा #yqtaai #alpeshsolkar

read more
तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील... तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील..
© अल्पेश सोलकर

#किनारा #yqtaai #alpeshsolkar

RJ Gavhale

"फक्त मेणबत्ती पुन्हा नको"🤞 हे पाहून जर क्रूर,अमानुष अश्या १०० पैकी एका व्यक्तीत जरी बदल झाला आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी झाले, तरी माझे #Youtube #India #people #Instagram #marathi #maharashtra #Life_experience #youthagainstrape #rapeawareness #we_need_to_change

read more

अतुल सोळस्कर

प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स् #reading #poem

read more
प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्वप्नं लागली बोलू.

ऐकुन मधुर स्वरास तुझ्या,
मी स्वप्नातही लागलो डोलू.
प्रितीचं माझ्या कोरं पान,
ये आपण दोघं भरू.
उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख,
अन् लागतील......
रंग प्रितीचे पाझरू.
    -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान

हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या,
अलगद लागलं फुलू.
क्षणात झालं मनं भुंगा,
लागलं तुझ्याच पाठी झुलू.
डोळ्यांवरती झापड आली नी,
स्

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सर्व स्वप्नांची यादी... #सर्वसप्नांचीयादी हा विषय परशुराम जोगदंड यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५४

read more
माझे ही होते खूप सारी स्वप्ने,
आई वडिलांचे कष्ट पाहता,मनातच राहिले.
आपल्याला ही खूप कष्ट घ्यावी लागतील,
मोठे होता होता लक्षात आले.
मोठे होत असताना,स्वतःची स्वप्ने तसेच ठेवले,
आई वडिलांच्या अपेक्षांकडे लक्ष केंद्रित केले.
स्वप्नांचा बाजार मनात मांडला असता,लग्न ही झाले,
संसाराच्या गाड्यात सारी स्वप्ने गुरफुटून गेले.
बायकोची काही स्वप्ने तर काही आई वडिलांची स्वप्ने,
ह्यांचे स्वप्न पूर्ण करता करता आले मुलांचे ही स्वप्ने.
सर्वांच्या स्वप्नांची यादी भली मोठी वाढतच गेली,
स्वप्नांच्या यादीत ह्यांच्या,माझ्या सर्व स्वप्नांची यादी हरवून गेली.  शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे


सर्व स्वप्नांची यादी...
#सर्वसप्नांचीयादी
हा विषय 
परशुराम जोगदंड यांचा आहे.

Secret Quotes

प्लीज़ समजून घे काही गोष्टी प्रत्येक गोष्टी न माझ्या हातात आहेत न तुझ्या, आणि जरी नशिबावर मांडत असेल तर हे पण योग्य नाहीत ना सगळं जर आपोआप भ

read more
मला एकदा फोन करून बघ बाळा तू,
असेल काही प्रश्न तुझे तर सुटतील तुझे
ते कोडे,
पण माझे ही काही प्रश्न सुटतील बाळा
नेमकं कुणासाठी जगायचं ते तर समजेल,
मी किती त्रासात आहेत याची जाणीव नाहीये
अजिबात तुला, 
बस तूझं रोजच च चालू आहेत यात काही
बदल नाही, 
निदान ni समाजशील मला आणि मी ही तुला
म्हणून स्वतः एकदा तर चुकी का होईना कर
मला फोन बाळा मी खूप अडकलेलो आहेत ग,
नाही समजत तुला काही गोष्टी, 
 प्लीज़ समजून घे काही गोष्टी प्रत्येक गोष्टी न माझ्या
हातात आहेत न तुझ्या, आणि जरी नशिबावर मांडत असेल तर हे पण योग्य नाहीत ना सगळं जर आपोआप भ

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

Secret Quotes

मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या खूप त्र

read more
नजर....
जी गोष्ट नकोय ती बघतो नाही लपवत माझ्या
पासून काही, एक गोष्ट तर नीट दिसतीये आता
तुमचे चाल चलित्र खरंच बिघडलेत कधी ऐकले
असते तर एवढं नसतं कधी लक्ष ठेवल असतं नाही
कधी एवढं नजरेतून उतरले असते, शेवटी तुम्ही ही बाकी
सारखेच निघालात ना, थोडी फार लाज असते कोणी
आवडतय तर काही गोष्टी अनुभव आहेत त्याला जर
बोलतायत तर काही तरी आहेत अभ्यास त्याचा पण
असंच नाही कधी बोलत ना तो, मग कितीवेळा
समजून सांगितलं असेल नाही समजलं,
पण एक बोलू इच्छीतो आज खूप उतरले तुम्ही
तुम्हाला नाही फरक पडणार त्या गोष्टीचा त्या शब्दांचा
तुम्हाला तर तेच हवंय वाटतंय उगाच काही गोष्टी
नजरेत येत नाहीत माझ्या, प्रत्येक ऍक्टिव्हिटी
बघतो मी शक नव्हता पण तरीही नजर ठेवत असेल मी, ही तुमची चुकी होती या मागे पण कारण आहेत आणि स्वतः तुम्ही कारणीभूत आहात पण आता नाही, मला विचार सकाळी उठल्या पासून तर झोप पर्यंत सगळं काही सांगतो तुझं वागणं कॉल डिटेल्स, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी, मेसेज, लाइक, कंमेंट, काय करताय काय बघताय, सगळं काही, हे ब्लॉक केल्या मुळे करावा लागले पण भरपूर काही दाखवून दिले तुम्ही, एक गोष्ट आजही नाही समजली पण समजेल ती पण लवकरच, पण एक तर नक्की समजलं तुमचे लक्ष कुठे आहेत आणि चुकीच्या व्यक्तीच्या सांगतीत आलात या वर पुरावा देईल मी, जे दुसऱ्यांनी ठेवलेत तुमच्या पासून लपवून  मला तर तस अंधारात ठेवत आहात ना, 
मी वेडा ना सगळं काही सांगत राहिलो काही विचारलं
तर उत्तर नाही तुमच्या कडे, प्रत्येक गोष्ट सांगितल्या
खूप त्र

sandy

मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल् #story #nojotophoto

read more
 मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile