Find the Latest Status about पोटाला पोटाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोटाला पोटाला.
yogesh atmaram ambawale
खेळ हा मांडला नियतीने असा काही, मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही. कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले, चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले. छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा, भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला. स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे, शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे. घडले ही असेच,मुलास खूप शिकविले, आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले. स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले, मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले. चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला, गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला. असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला, मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.
read moreyogesh atmaram ambawale
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा. युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला. तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा, माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा. आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग, गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग. सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा, खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा. शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार, खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार. खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी, खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी. गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे, कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
read moreyogesh atmaram ambawale
अशी हि माझी शाळा जिने खूप लावला जिव्हाळा, घेऊनी आपल्या कुशीत तीने अर्थ दिला जीवनाला.. (कॅपशन वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे विषय आहे माझी शाळा.. #माझीशाळा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत
sandy
#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला
#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला
read more