Login to support favorite
creators
Find the Latest Status about kevda from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kevda.
Bipin Phapale
दिल्यावरी फुल तिला "केवड्याचे" आलाच प्रश्न तिच्या ओठांवरी "केवढ्याचे" - बिपीन #NojotoQuote #marathi kevda
#marathi kevda
read moreShilpa ek Shaayaraa
केवडयाचा गंध तुझा, सावळा हा रंग गं.. प्रेमामध्ये सखे तुझ्या, झालो मी दंग गं.. स्वप्नाचा राणी माझ्या, करु नको भंग गं.. साता जन्मी लाभो मला, सखे तुझा संग गं.. घालतोय साकडे देवा, केले आहे तंग गं.. तुलाही लागावा सखे,, माझाच छंद गं.. #Shilpa #Kevda #KuchhTaarifeApniBhi #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
Shilpa ek Shaayaraa