Find the Latest Status about सुनिता देशपांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुनिता देशपांडे.
Tushar Bhuse
एका मिठीत घडला भलता प्रकार आहे माझ्या मनात अजुनी विद्युत प्रभार आहे मी मुळचेच आहे अस्थिर मूलद्रव्य ती स्थिर राहिल्याने जडला विकार आहे तूर्तास इतके कळाले तरी फार आहे #शिल्पा देशपांडे कविता
#शिल्पा देशपांडे कविता
read moreAniket Ashok Wadekar
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल. #Hope #पु.ल देशपांडे #backgroundphoto
#Hope #पु.ल देशपांडे #backgroundphoto #thought
read moresunita Raju waman
व्याकुळ अहिंसा कवी इंजि. शिवाजीराव चाळक अभिवाचन सौ सुनिता वामन #nojotovideo
read more