Find the Latest Status about मागणे विनंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागणे विनंती.
Radhika Mali
उगवत्या दिनकरा माझे तुला वंदन असो सारे जग सुखी असो । तुझ्या नावाचा जयजयकार असो ! तळपत्या दिनकरा माझे तुला वंदन असो सर्व कामे सुरळीत होवो कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो सारे जग आनंदी राहो मावळत्या दिनकरा माझे तुला वंदन असो दिवसभर थकलेले जीव अन्नाने तृप्त होवो सर्वांना सुखाची निद्रा येवो दिनकरा , दिनकरा माझे तुला वंदन असो सारे जग सुखी असो माझी इच्छा पूर्ण होवो तुझ्या नावाचा जयजयकार असो ! Radhika Mali मागणे
मागणे
read moresomnath gawade
सरत्या वर्षाला निरोपात एवढेच सांगणे; भयाचा गडद अंधार मावळून येत्या वर्षाला निर्भय प्रकाशाचे दान मिळो हेची मागणे. #मागणे
somnath gawade
दीपोत्सव अंधारावर मात करुनी दिव्याने प्रज्वलित करू इथला प्रत्येक कण निराशेचे वादळ क्षमवून प्रफुल्लित होऊ दे सारे क्षण.. दिव्याने दिव्यत्वाची द्यावी प्रचिती संकटावर मात करण्या मिळावी गती अनिश्चिततेचे मळभ सारे निघून जावे प्रकाशाने सर्वत्र आशेचे किरण शिंपावे... #हेचि मागणे आता
#हेचि मागणे आता
read moreSuyash Joshi
आपल्या सर्वांचे एक कर्तव्य या पावसाळ्यात एक तरी झाड लावणे व जोपासणे ही नम्र विनंती ©Suyash Joshi विनंती #waiting
विनंती #waiting #मराठीविचार
read moreRavindra Rajaram Pardeshi..
पाया पडुन विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व सन्माननीय मित्र मंडळींना कळकळुन पाया पडुन विनंती की क्रुपया कोणीही गमती खातीर, सुड बुध्दीने म्हणा किंवा सहजच म्हणा असे काही विधान, मैसेज किंवा पोस्ट शेअर करु नका कि ज्याचा समोरील व्यक्ती गैरसमज अथवा मनस्ताप करेल. आजच्या ह्या आणिबाणीच्या कठीण आणि दुर्दैवी कोरोना काळात प्रत्येक जण हा खुपच टेंशन मध्ये वावरत आहे फरक ईतकाच आहे की कोणी व्यक्त होत आहे आणि कोणी आतल्याआत घुसमटत आहे. आपले वक्तव्य विधान चुकुन त्याच्या जिव्हारी लागण्याची शक्यता नाकारता नाही. तरी आपलाच सगासोयरा आपलाच कुटुंबीय समजून त्याचे काही अवगुण जरी असतील तरी पोटात घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आपल्या सभोवताली लक्ष असुद्यात कारण सर्वच, जर मानले तर आपलेच आहेत. समोरची व्यक्ती जर लोकलज्जे खातर किंवा कशाच्याही भितीपोटी जर आतल्याआत घुसमटत असेल तर त्याला धीर देवून सावरण्याचा प्रयत्न करा. आपल्या बद्दलचा त्याच्या मनात विश्वास पटवुन त्याला मनमोकळेपणाने बोलायला लावा. सर्वप्रथम स्वतः ला मग आपल्या परिवाराला आणि तद्नंतर आपण स्वतः बनविलेल्या सभोवतालच्या कुटुंबीयांना जपा. पैसा अडका, धन दौलत, जमीन जुमला सोबत काहीच येत नाही मित्रांनो पण आपल्या कर्मरुपी पुण्याची शिदोरीच सोबतीला असते. मेल्यानंतर मयतासाठी हळहळणे, त्याची वाहवाही करणे ह्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तुमच्या शब्दरुपी सांत्वनेने एखाद्याच्या जखमांवर मलम सुध्दा लावू शकता किंवा त्याची जखम सुध्दा विसरभोळे पणात पोखरली जाऊ शकते म्हणुन शब्दरुपी अस्त्र सांभाळून वापरा अन्यथा स्तब्धताच🤐 बरी.. आज क्षणाच भरवसा नाही आहे जिवनाचा. ईतरत्र अश्या काही जीवघेण्या घटना घडत आहेत की आपले मन हेलावून जाते तर ज्यांच्यावर बितली असेल त्यांचा जीव कुठे असेल. जो व्यक्ती सर्व स्थिर स्थावर असल्यावरही आपला संपुर्ण प्रपंच आपले परिवारजन ईतकेच नव्हे तर आपला स्वतः चा जीव सुध्दा गमवण्याची हिम्मत करु शकतो त्याची मन:स्थिती कोणत्या शिगेला पोहचलेली असेल ह्याची आपण कल्पनाही करुही शकत नाही. म्हणुन चुकूनही गवताच्या गंजीत ठिणगी बनण्याचे कार्य करु नका हे ह्या कठीण काळात आपल्या सर्वांसाठीच हितावह आहे.. आपला सर्वांचा शुभचिंतक रविंद्र आर्.परदेशी.. 🙏🙏🙏 कळकळुन विनंती
कळकळुन विनंती #Life_experience
read moreAsha...#anu
कब आएगी..कहाँ आएगी..कैसे आएगी...क्या करेगी...कितना रुलाएगी...कब जाएगी..छोडो यार उस कोरोना की बातें...बैठे बैठे क्या करोगे..अखिर कितना सोओगे...चलो कल से ही शुरू करो...योग..प्राणायाम.. व्यायाम...कोरोना भी डरती है..योग ही हमारी शक्ति है... बढेगी प्रतिकार शक्ति..मिलेगी एक अद्भुत उर्जा...होगी न कोई चिंता...आने से पहले उसे भगाना है..चलो इस तन को इतना मजबूत बनाना है। बस एक विनंती 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 करो सभी योगा👍👍🤗🤗🤩
बस एक विनंती 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 करो सभी योगा👍👍🤗🤗🤩 #विचार
read moreSarita Prashant Gokhale
ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे ©Smita Raju Dhonsale ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे
ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी
read moreBhalchandra Dhamapurkar
#स्नेहाचा सुगंध दरवळला. आनंदाचा सण आला....... #विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.... #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.......
#स्नेहाचा सुगंध दरवळला. आनंदाचा सण आला....... #विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.... #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....... #nojotophoto #संगीत
read moreSujata Darekar
कधी वाट ठेचाळलीच तर मदतीचा हात देशील ना? आणि परतून सावरण्यास माझा आधार होशील ना? धडपडलेच कधी जर का तू धावून पुन्हा येशील ना? वाटले विसावावे घडीभर तर बाहू पुढे करशील ना? अधाशासारखे वागले जर समजून तेव्हा घेशील ना? काळ्याविभोर केसांमध्ये माझा होऊन गुंतशील ना? गालावरती ओथंबलेल्या दवस्पर्शास भिनशील ना? अधरावर अधर टेकवून सुगंधी श्वास भरशील ना? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं #col
Nikesh Bharane
झोपताना पडल एक गोड स्वप्न उठल्या वर झालं तेच भंग . टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora
टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora
read more