Find the Latest Status about hum pyar hain tumhare from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hum pyar hain tumhare.
Ek Kahani Gulabjamun Love Samosa
Rushikesh bhadange
लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय? @Mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange #Hum
Ek Kahani Gulabjamun Love Samosa
Poonam Kashyap
हमारी जिन्दगी के मेले में इसलिए रोनक रही एक वकत मुशकिलो की बारात मे हम खुब नाचे थे. ©Poonam Kashyap #Hum
Ek Kahani Gulabjamun Love Samosa
Dil Hi Toh Hain #karankundrra #ishq #Pyar #Dil #aashiqui #mohabbat #dilhitohai #ekkahanigulabjamunlovesamosa #LoveStory Poetry #Life
read moreEk Kahani Gulabjamun Love Samosa