Find the Latest Status about हाडे ठिसूळ होतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाडे ठिसूळ होतात.
Alonegirl
भावना व्यक्त करायला जवळ माणुस हवा आस काही न्ही एखाद्या पाना शिही बोलू शकतो पण त्या मागे जी सहानुभुती हवी असते ति एक माणुस च देऊ शकतो भावना व्यक्त होतात
भावना व्यक्त होतात
read moresomnath gawade
खेकडे उगाच बदनाम होतात.. एकमेकांचे पाय ओढण्याची आमची खेकडावृत्ती माणसाने सहज अंगीकारली. संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने आधीच पोखरलेली पोकळ धरणे मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून गेली. आमचा दोष एवढाच मोडकळीस आलेली धरणे आम्ही निवारा म्हणून निवडली. परंतु हीच आश्रयस्थाने आमच्या कुळास कलंक लावून गेली. धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती माणसाच्या वेशात अवतीभवती फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला. परंतु निरपराध मानवी हत्येचे आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला. तुमच्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आम्हाला उगाच ओढू नका. आधीच जगणं मुश्किल केलंय भक्षकांनी त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका. - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.
खेकडे उगाच बदनाम होतात.
read moreओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
हाडातील कॅल्शियम वाढेल हाडे मजबूत होतील ठिसूळपणा जाईल ! hade majbut hone Sathi upayshort #Videos
read moreसतीश देशपाडे
स्वप्न दिव्याच्या नव्हे तर विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलीत होतात सतीश +
स्वप्न दिव्याच्या नव्हे तर विचारांच्या प्रकाशाने प्रज्वलीत होतात सतीश + #nojotophoto
read moreMission for Passion to change to INDIA
तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय सर्वाना जय शिवराय तुमचा सारखी आम्ही का नाही आहेत तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय सर्वाना जय शिवराय तुम्हाला पु:नाह येण्या ची शपथ आहे. .. तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय सर्वाना जय शिवराय तुम्हीच मित्र, बंधू सगे सोयरे आहेत आणि सदा राहे.. तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय सर्वाना जय शिवराय अखण्ड स्वराज्य, अखण्ड हिन्दूत्वाचे इष्टदेव तुम्हीच आहेत तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा माझा आहेत सर्वाना जय शिवराय सर्वाना जय शिवराय - संतोष ©Mission for Passion to change to INDIA तुम्ही होतात म्हणूनच आम्ही आहेत.. सर्वाना जय शिवराय... सर्वाना जय शिवराय... - संतोष #Morning
Shubhangi Sutar
#RIPDilipKumar poem read by comment box ©Shubhangi Sutar #उगीचभासहोतात😍 उगीच भास होतात या खुळ्या मनाला आता होती तुझेच भास काही केल्या कळेना
उगीचभासहोतात😍 उगीच भास होतात या खुळ्या मनाला आता होती तुझेच भास काही केल्या कळेना #RIPdilipkumar
read moreअल्पेश सोलकर
' ओळी ' फेकत नाहीत जपतात माणसं.. मुकेपणाच सोंग नाही यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं.. ' ओळी ' फेकत नाहीत जपतात माणसं.. मुकेपणाच सोंग नाही यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं.. #alpeshsolkar #yqtaai
' ओळी ' फेकत नाहीत जपतात माणसं.. मुकेपणाच सोंग नाही यामध्ये ' व्यक्त ' होतात माणसं.. #alpeshsolkar #yqtaai
read more