Find the Latest Status about us district court 40 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, us district court 40.
Priya Gour
White अकेले रहने से असल मायनों में ये पता चलता है कौन सच में अपने है और कौन वक्त के अनुसार अपने हैं। ©Priya Gour ❤🌸 #8oct 10:40
Indian Kanoon In Hindi
New Law on Maintenance 2024 | Supreme Court Judgement | New Criminal Laws | #Videos
read moreIndian Kanoon In Hindi
New Law on Maintenance 2024 | Supreme Court Judgement | New Criminal Laws | #Videos
read moreSohan Singh Rajput
Today PM Modi Rally in Doda District Jammu and Kashmir 🥰 Aaj Ka Panchang #Videos
read moreIndian Kanoon In Hindi
क्या है सुप्रीम कोर्ट का नया Child Custody कानून ? Latest Supreme Court Judgement | #Videos
read moreकधी प्रेम कधी विरह
श्रीमंती, जात, सुंदरता काय बघायचं जोडीदार तर मनासारखा असला पाहिजे हे सारं काही क्षणिक असेल तुमच्यासाठी शेवटपर्यंत फक्त प्रेम कायम असला पाहिजे... सुविधेच्या जगात शरीर विकलांग होईल तर तेव्हा एक घास प्रेमानं भरवणारा असला पाहिजे नसला जवळ काही तरी जगता येईल आनंदाने फक्त जोडीदाराचा मन सुंदर असला पाहिजे... उपयोग करून सोडणाऱ्या आताच्या काळात निःस्वार्थ भावनेने नातं जपणारा असला पाहिजे सारं जग जरी झाला आपल्या विरुद्ध अशावेळी जगाशी लढणारा जोडीदार पाहिजे... महालाचं काय झोपडीत ही सुखानं झोपता येते दोघांचं मन फक्त समाधानी असला पाहिजे नाहीतर लाख भेटतील ही सोयी सुविधा पण आयुष्यात आनंद ही असला पाहिजे... सगळं काही तात्पुरतं च आहे इथे पण नात्यातील गोडवा कायम असला पाहिजे म्हणून नको श्रीमंती, सुंदरता अनं काही आनंदी आयुष्यासाठी जोडीदार मनासारखं असला पाहिजे ©कधी प्रेम कधी विरह #us