Find the Latest Status about उपवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उपवास.
Kunal Salve
उपवास रस्त्यावर असणाऱ्या बेघरांचाही होतो पण कमाल आहे देव फक्त देव्हाऱ्या वाल्यांनाच पावतो ! शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उपवास... #उपवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उपवास... #उपवास१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
read moreसिद्धार्थ गौतम
आपका उपवास किसी का पेट भरने का हिस्सा होना चाहिये तभी वो सार्थक हुआ, मानो! अपने आप को वंचित करके ही आप किसी को कुछ दे तभी वो दान और उपवास हुआ, मानो! ©RobiinN #उपवास
Babli Gurjar
मालूम है मुझे नहीं हो तुम मेरे जैसे वफादार फिर भी तुम्हारे लिए ही रखती हूं मैं उपवास जानती हूं मैं तुम दगाबाज हो जाते हो कई बार फिर भी हर हाल में तुम्हीं तो हो मेरे सरकार जमीन आसमान का फर्क है सोच में हमारी फिर भी बहुत बढ़िया दौड़ाते हैं हम अपनी गाड़ी बबली गुर्जर ©Babli Gurjar उपवास
उपवास #शायरी
read moresomnath gawade
उपवासाच्या दिवशीच 'मुग' गिळून 'गप्प' बसण्याची वेळ आली तर उपवास मोडतो. #उपवास
somnath gawade
'खिचडी' उपवास करणाऱ्या मंडळींना 'निरंकार' उपवास करण्याचा सल्ला द्यावा. 😂🤣 #उपवास
Kunal Salve
आज तीचा उपवास असेलच ! कारण,मागच्या वर्षी माझ्या एका फोनने तिने तो सोडला होता ! #उपवास #तिचा
somnath gawade
बायकोच्या माहेरच्या लोकांचा 'उपहास' करू नका अन्यथा 'उपवास' घडण्याची शक्यता असते! उपहासपूर्ण उपवास
उपहासपूर्ण उपवास
read more