Find the Latest Status about marathi poems based on nature from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi poems based on nature.
Ganesh Gorave
आपल्या मनातल्या भावनांना वेळेवरच व्यक्त करा... नाहीतर वेळ निघून गेल्यावर त्या भावनांची किंमत शुन्य होते...!!! ✨©️ Ganesh Gorave ©Ganesh Gorave #Marathi #Thoughts #Based #On #Reality #1515#
Marathi Thoughts Based On Reality 1515#
read morePratik Jondhale
खऱ्या प्रेमात ना , Love U, Miss U, Hug U अशा प्रकारचे चॅटिंग असतं. अन् टाईमपास असणाऱ्या प्रेमात कधी भेटायचं, कुठे जायचं, कसं करायचं, अशा प्रकारच्या चॅटींग असतं !! बरोबर आहे ना ? ©Pratik Jondhale #marathi #Nature
SP
आला तो परत घेऊन ती रिमझिम बरसात त्या सोबत झाली सुरू ती वादळ वेडी रात.... झाडे झुडपे हलू लागली सुटला तो वारा सोसाट जीव सारे भांभरून गेले झाली मनाची हुरहूराट.... आसमंत गीलबलू लागला शांत झाला पाखरांचा किलबिलाट मेघराजा ओसंडत होता त्यात विजेचा कडकडाट.... डोंगर दऱ्या चमकत होत्या चमकत होते गगन सारे काळ्याभोर त्या नभान मागे फितूर झाले चंद्र तारे.... त्या गडद कळ्या अंधार रात्री धडकी भरली होती मनात हळू हळू सारे शांत झाले सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃 #Marathi poem #nojoto #poems #marathi
Shubhankar Bhagwat
क्षणभरासाठी वाटते असेच आयुष्य असावे आणि आयुष्य झटून टाकतों अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita
#मराठी #marathipoems #marathi #poems #kavita
read moremshweta145
सामने नहीं है हां मगर उसका एहसास है बातें नहीं होती उससे जिसका खयालों में ख्याल है #NojotoQuote based on truth
based on truth
read moreAnshika
na ker khud ko itna srabor isq me ki bache na jan jisme .kerle dil ke aur bhi hisse nibha le nibhane ko hai aur bhi ristey based on truth
based on truth
read moreRahid amin
Think of the world where along with the plants human are also able to prepare their own food Based on imagination
Based on imagination
read more