Find the Latest Status about शंभुराजे फोटो hd from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शंभुराजे फोटो hd.
Kishor Rokade
धाकलं.. धनी..येत्यात.! मुजरा मानाचा.. घ्यावा..राजे.! ©Kishor Rokade जय शंभुराजे.!
जय शंभुराजे.!
read morePawde
माता तुळजापुरची झाली पावन तुझ्या रकताने. ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुनी शौर्य तुज पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभुराजा अमर झाला. उजळून सुर्याने पुरंदर चा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा काळजात जेव्हा अंधार दाटतो शंभुर इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो...🙏 ©v D Pawde शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏
शंभुराजे स्वराज्याभिषेक. 🙏 #मराठीसंस्कृति
read moreAjinkya Thorat
❇️शिवराय ❇️प्रेमाहुनही ❇️प्रेमळ ❇️आहेत!!! इथे ❇️प्रत्येकाच्या ❇️मनात ❇️शिवराय आहेत ✍️ ❇️शिवशंभु भक्त अजिंक्य ❇️इथे ❇️धरतीच्या ❇️कणा ❇️कणात ❇️शिवराय आहेत ❇️इथे ❇️प्रत्येकाच्या ❇️संस्कारात ❇️शिवराय ❇️आहेत ❇️इथे ❇️प्रत्येकाच्या अभंगात ❇️शिवराय आहेत!!! इथे आईच्या मायेत शिवराय आहेत ❇️इथे ❇️बापाच्या ❇️काळजीत ❇️शिवराय आहेत ❇️इथे बहीणीच्या❇️ राखीत शिवराय आहेत ❇️इथे दोस्तांच्या मैत्रीत शिवराय आहेत!!! सीमेवर लढणार्या ❇️जवानात शिवराय आहेत ❇️छातीवर गोळ्या झेलणार्यांच्यात ❇️शिवराय आहेत लेखणीत शिवराय आहेत #बहरलेल्या शिवारात शिवराय आहेत!!!म🚩 जय जिजाऊ 🚩 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय शंभुराजे 🚩 ❇️जय शिवराय जय शंभुराजे 🚩
❇️जय शिवराय जय शंभुराजे 🚩 #बहरलेल्या
read more