Find the Latest Status about हरपून भान जिवाच रान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरपून भान जिवाच रान.
राजेंद्रभोसले
येथे ओशाळले समीकरण येथेच मावळले राजकारण।।धृ।। पेरलेल्या अभिलाषा उगवलेल्या नवीन आशा आताच पुन्हा नाही दशा रणनीती ही पांढरपेशा टोपयांचेच झाले सत्तांतरन येथेच ओशाळले समीकरण।।१।। आर्थिकतेचे माही ज्ञान समाजमनाचे नसे भान सत्तेच्या कडीपत्त्याचे पान जणू सोळाव्या लुईचे रान आराजकतेचे जीवबंधन।।२।। लुईचे रान
लुईचे रान
read morevidya,s world
मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. कित्येकदा फसते .. घायाळ होऊन बसते.. तरीही नव्या उर्मिने पुन्हा.. वाऱ्यावर सैर पळते.. मन माळ रान... ओलावा शोधत फिरते.. जुळते अन् जुळवून घेते.. ममतेसाठी झुरते.. प्रेमासाठी आसुसते.. कधी वेडे ,कधी शहाणे.. करते कित्येक बहाणे.. कधी हळवे हळवे.. कधी शीळे हून कठोर.. रंग मनाचे आगळे... आपलेच हे तरीही.. आपल्याहून वेगळे.. मन माळ रान.. ओलावा शोधत फिरते.. स्वार्थी या जगात.. निस्वार्थ नजर एक शोधते.. .... विदया ©vidya,s world मन माळ रान... #SAD
yogesh atmaram ambawale
हा चेहरा इतका सुंदर आहे, कुणीही भान हरपून जाईल इतका गोंडस आहे. (ही चारोळी मला तेव्हा सुचली होती, जेव्हा माझी गुणिका जन्मली होती.) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes
read morepuja udeshi
वीर हनुमान भक्त जो बना वो समझो बलशाली हो गया, साहस और हिम्मत उस मे आ गई, राम भक्त भी वो बन गया, राम जैसा वीर, धीर और simple यानि सौम्य चरित्र, हनुमान राम के भक्त क्यो थे क्यो कि वो राम को अपना आदर्श मानते थे और सीता को अपनी मईया वो हर पल राम नाम ले उनका गुन गान करते और हमेशा किसी को भी मदद की जरुरत हो दौड़ के जाते थे, विशाल शरीर होते हुऐ भी मन के कोमल थे हनुमान, क्या आप भी ऐसा बनना चाहोगे तो बोलो जय श्री राम, जय हनुमान 🙏🏻 ©Puja Udeshi #Hanuman जय श्री रान, जय हनुमान 🙏🏻 #POOJAUDESHI
#Hanuman जय श्री रान, जय हनुमान 🙏🏻 #POOJAUDESHI #Mythology
read moresomnath gawade
भान हरपून आईच्या कुशीत शिरावं पुन्हा एकदा हसते-खेळते बालपण यावं मोठेपणाची आभासी झालर द्यावी फेकून छोटे होऊन मस्त स्वच्छंदी जगावं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine
read moreबी.सोनवणे
"भान मैत्रीचे" विश्वासाला तडा जाऊ न देता निखळं नात हे प्रीतीचे, खुलते अतूट त्या बंधनातलं मर्यादेच ठेवीत भान मैत्रीचे...! ✒बी.सोनवणे मुंबई "भान मैत्रीचे" विश्वासाला तडा जाऊ न देता निखळं नात हे प्रीतीचे, खुलते अतूट त्या बंधनातलं मर्यादेच ठेवीत *भान मैत्रीचे...! ✒बी.सोनवणे
"भान मैत्रीचे" विश्वासाला तडा जाऊ न देता निखळं नात हे प्रीतीचे, खुलते अतूट त्या बंधनातलं मर्यादेच ठेवीत *भान मैत्रीचे...! ✒बी.सोनवणे
read moreyogesh atmaram ambawale
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात, भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात. कधी नायिकेला ढ म्हणतात तर कधी खलनायिकेला शिव्या देतात, काहीच अक्कल नाही ह्या बायांना असे ही एकमेकींना सांगतात. प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात, कशाला ह्या मालिका दाखवत असतात, ज्यात कुणाला दोन बायका तर कुणाला दोन नवरे असतात. संपताच आजचा भाग, उद्याच्या भागाची आतुरता असते, देव जाणो भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi
read more