Login to support favorite
creators
Find the Latest Status about amboli from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, amboli.
Avinash Gawade
मोकळ्या आकाशात कुणाला तरी शोधतय, आयुष्याच्या सीडी वर एकटाच ना कुणाची सोबत ही.. असाच दूरवर पाहत अंधाराच्या दिशेनं जाणाऱ्या सूर्याकडे पाहत. स्वतःची पावलं मोजत, एक वेगळ्या स्वप्नच्या दिशेनं चालणं.. क्षण असे सोबतच निसर्गाच्या ध्येयाच्या मागे धावत . स्वतःशी एक वेगळं नात हे एकटपण.... - अविनाश गावडे #Amboli