Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेरणादायक सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेरणादायक सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेरणादायक सुविचार.

Stories related to प्रेरणादायक सुविचार

    LatestPopularVideo

a y

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

©a y  प्रेरणादायक सुविचार

a y

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
सर्वात यशस्वी माणूस तोच
जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

©a y  प्रेरणादायक सुविचार

Akash tt rr nn

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात
ते फक्त हाच विचार करतात
की
समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

©Akash tt rr nn  प्रेरणादायक सुविचार

K More

स्त्री अभिमान गर्ल्स लाईफ प्रेरणादायक सुविचार मराठी माणसाचं एटीट्यूड #मराठीप्रेरक

read more

a y

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

©a y  प्रेरणादायक सुविचार

Akash tt rr nn

#sad_shayari प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

©Akash tt rr nn #sad_shayari  प्रेरणादायक सुविचार

a y

#Sad_Status प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.

©a y #Sad_Status  प्रेरणादायक सुविचार

hemlata mandle

pranali kawale

#Ganesh_chaturthi फॉलो स्टेटस Entrance examination आपला स्टेट्स Extraterrestrial life प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White गणपती बाप्पा मोरया

©pranali #Ganesh_chaturthi  फॉलो स्टेटस Entrance examination आपला स्टेट्स Extraterrestrial life प्रेरणादायक सुविचार

Rushikesh bhadange

#Sad_shayri प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

read more
White मृत्यू म्हणजे नेमकं असतं तरी काय? आयुष्यभर इतरांसाठी वेदना सहन करत जगायला प्रवृत्त करणाऱ्या खुपणाऱ्या काट्यांवर दिलेला पूर्णविराम, की पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या लोकांसाठी सहनशक्ती बहाल करून दिल्या जाणाऱ्या जिवावरचा स्वल्पविराम! गहन प्रश्न!






@mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #Sad_shayri  प्रेरणादायक सुविचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile