Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्रांनो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्रांनो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांनो.

maruti panchal

प्रेमी मित्रांनो

read more

प्रितम कुमार सरोदे

नमस्कार मित्रांनो

read more

mauli pawade

हँपी दिवापावली शेतकरी मित्रांनो

read more

Sachin. B. Bhosale

वैशाली सचिन मटका किंग.*1*1*2024* मित्रांनो.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

read more

somnath gawade

#मित्रांनो धीर सोडू नका!

read more
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!

अरविंद शेलार

शुभ सकाळ....मित्रांनो...💐

read more

महादेव राव लिंगायत

शुभ प्रभात शुभ प्रभात मित्रांनो

read more

Siddharth

कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो #Dark

read more
तू नसताना 🍁
तू सोबत नसली जरी ,
 तुझा भास होणे काय नवीन नाही मला , 
पण तू सोबत असताना 
मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..!
.
राहून जातय बरच काही बोलायचं , 
तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , 
बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , 
तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..!
.
तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , 
पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , 
तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , 
पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..!
.
तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , 
मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , 
ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , 
लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....!

#शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️

©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो
#Dark

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम'

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'

Kshitij Pisal

मित्रांनो पैसे कमावले तर कष्टाचे काम #DearDost

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile