Find the Latest Status about शिकेकाई साबण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिकेकाई साबण.
Jotiram Sapkal
🤷 घरी साबण तयार करत असल्यास ते सेल करण्याची युनिक टेक्निक #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supportsmallbus
read moreAkshay Butle
प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल
प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल
read moreVinod Umratkar
कोरोना काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात। अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत। आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट। मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट। काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर । त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर। जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली। तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली । आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले । आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले। थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा। माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता। कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते। शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते। अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला। सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला। तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी। आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या
कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या
read moreVinod Umratkar
बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन सुंदर होई।। बा नववर्षा ,येताना ना तू ,ये घेऊन सुख धागा। फाटके नशीब माझे मित्रा, लाव जरा तू टाका।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन चिकटपट्टी। तुटके तुटके स्वप्ने माझे,लाव त्यासी जरा पट्टी।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन नवी कैच्ची। कापून टाकतो आता,ती दोर वाईट व्यसनाची।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन एक साबण। धुवून टाकतो अहंकार सारा,करीतो स्वच्छमन।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन मी जे सांगले। अपेक्षा तुझी अंती,बाकी सारे धोकेबाज निघाले। #yqtaai #yqmarathi #happynewyear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन
#yqtaai #yqmarathi #HappyNewYear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन
read moreRashmi Hule
आमचा बळीराजा धान पिकवतो गाईगुरं पाळतो दुध पुरवतो भाजीपाला निगुतीने करतो घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो... आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो?? पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या विसरतो... प्रत्येकाने रोज किमान पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" इतके बोलून पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. आणी आभार मानावेत. 🎇 शुभ दिपावली 🪔 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास
read moregaurav
आमचा बळीराजा जरा सुस्तवलेला दिवाळीच्या दिपकात विझलेला... गोड धोड बनवलेला अर्धवट बनववेला लाडु... पावसाणी चिंब भिजवलेला दिवाळीचा दिवा गारठला... आनंदाची लहर झगमगली वणव्यात पेटलेला जसा ज्वाला. दुरून दिसणारा काजवा ईवल्याश्या घरासमोर मांडला सडा.. विकत कश्याला जणु लक्ष्मी अवतरली दाराशी, शेणांनी सारवलेली निसर्ग दिवाळी भेटण्या आली.... आस लागुन असते रंगीबेरींगी दिवसाची... सण उत्सवांची आस खरी बळीराज्याशी... दिपक पेटवला त्या खरा सर्जा-राज्याला हाकेला धावणारे पोरंज जणु.. पायांशी ऋणी त्यांच्या एक दिपक लावु.... सजवलेल गरीब घरटं जसं हारफुलांनी रंगवलेलं, नको अजुन काही त्याला लेणं.... एक खरा अनोखा वाडा नटलेला लक्ष्मींच्या पाऊलांनी सडा मांडला.. तिरक्या पुष्पफुलांनी जणु माझ्या राज्याचा राजवाडा सजला.. पैश्यापरी खरा आनंद झगमगला दुखा्च्या अश्रु परी आनंदाची दिवाळी साजली किंमत खरी अन्नदात्याला... काय सांगु अजुन त्याचा महिमा... मी शेतकरी पोरगा ....🙏🙏 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महा
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महा
read moresandy
🎄जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय 🎄 🌹पटलं तर असे वागा 🌹 1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा 2)जाणं
🎄जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय 🎄 🌹पटलं तर असे वागा 🌹 1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा 2)जाणं
read moresandy
*अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.* दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः
*अभ्यंग स्नान आरोग्याला वरदान.* दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः
read moresandy
#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला
#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला
read more