Find the Latest Status about भीमराया सोडूनि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भीमराया सोडूनि.
vaishali
🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थांबू कसा मी राणी ऋण फेडायचे मला मातीचे सोडू नकोस ग तू धीर मी येईल पुन्हा परतुनी आहे तुझ्याच हृदयात जरी मी गेलो दूर निघूनी सांभाळ स्वतःला राणी आता तूच घराचा आधार तुझ्याच खांद्यावर आहे आपल्या संसाराचा भार कुशीत तुझ्या राणी अंश आपल्या प्रेमाचा सांभाळ आठवणीत माझ्या करू नको स्वतःची आबाळ दिला मला जन्म असे ते धन्य माझे मातापिता ऋणात जिच्या मी असे ती श्रेष्ठ माझी भारतमाता 🌹 सर्व सैनिक बंधूंना मनापासून सलाम 🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏 🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां
🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां
read more