Find the Latest Status about hamza ali abbasi css from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hamza ali abbasi css.
Chetan Savkar
'adihuman आणि 01' २०१२ पासुन सुरू झालेला '01' या दोन अंकांचा प्रवास मजेशीर आहे. 0 म्हणजे शुन्य.शुन्य म्हणजे अज्ञान. 01 म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. आमच्या होस्टेलची रुम 01 होती. रात्री ९ ते ११ या वेळेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणारे ज्ञानी व अज्ञानी मित्र यांचीच हि एक संकल्पना. प्रत्येकाला व्यक्त होता यावे म्हणून हि एक वैचारिक बैठक आम्ही सुरू केली होती. आजही ही संकल्पना व्यवस्थितपणे सुरू आहे. कधीही फोन,मेसेज आल्यानंतर फक्त 01 हा शब्द बोलला किंवा लिहीला जातो. बाष्कळ बडबडीत वेळ न घालवता जनहिताच्या व अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे हेच 01 चे ध्येय आहे. css
css
read more