Nojoto: Largest Storytelling Platform

New अंधाराचे जाळे झाले मोकळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंधाराचे जाळे झाले मोकळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंधाराचे जाळे झाले मोकळे.

Stories related to अंधाराचे जाळे झाले मोकळे

Sandhya G-N

#मन मोकळे आज झाले

read more

Vrishali G

जाळे ..

read more
कोळ्याच्या जाळ्या सारखे 
         गुंतागुंतीचे आपले नाते 
          कीती दिवस कीती चिकाटीने 
        आणि कष्टाने मी  विणले होते
             एकाच फटक्यात तु मात्र 
               करून टाकलेस 
                          त्याला होत्याचे 
                              नव्हते जाळे ..

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

Someshwar D

अबोल झाले..

read more

dinesh Rajiram gajbhiye

फरार झाले

read more
देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

sandesh ghare

बंद झाले

read more
बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले

Sachin Futak

शब्द झाले मुके

read more
शब्द झाले मुके आला डोळ्यात पाझर!
आल आलं कोरोना संकट देशा-देशांत झाला प्रसार!!

देवा- विदेशांनी करूनी बंदोबस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा करी!
दिवस रात्र झुंज देतायती डॉक्टर, नर्स, पोलिस, समाजसेवक, शासकीय अधिकारी!!

तुम्ही नका पडु घराबाहेर , मीही नाही पडणार!
करूणीया या मंत्र्यांचे पालन आणि पुन्हउच्छार!!

टाकुनी नायनाट करूणी या संकटाचा!
जगी जगी देऊ संदेश मानवतेचा!! शब्द झाले मुके

RD rudraa

सहज प्रेम झाले

read more
Alone  नाजूक जणू हसणे खरे तुझे 
बघताच तुला बेभान मन होते माझे
अलगद तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांना 
स्पर्श करून मी रंगलेली स्वप्न व्हावे.....

RDRUDRAA सहज प्रेम झाले

Rajendrakumar Shelke

काय झाले देवा

read more
*विषय:-का कुणास ठाऊक देवा*
*********************
का कुणास ठाऊक देवा.?
नेहमी वेगळंच घडत,
काम प्रामाणिक केलं
तरी त्यात विघ्नच येत.

का कुणास ठाऊक देवा?
एखाद्यावर किती प्रेम केलं,
तरी त्याच उत्तर त्यानं
विश्वासघात देऊन दिल.

का कुणास ठाऊक देवा?
आज कोणाचा कोणावर,
विश्वास नाही उरला आता
प्रत्येकवेळी फुटते ते खापर.

का कुणास ठाऊक देवा?
म्हणून हा कोरोना आला,
मुसक्या  बांधून माणसांना
आज फुटा फुटावर बसवला.

का कुणास ठाऊक देवा?
आज देव देवळात नाही,
मनाच्या आर्त गाभाऱ्यात
माणुसकीचा भाव पाही.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke काय झाले देवा

Satish Deshmukh

#alone भरमसाठ झाले

read more
भरमसाठ झाले... ! 

गरळ ओकणारे भरमसाठ झाले! 
फुकाचे फवारे भरमसाठ झाले! 

विखारी मनाला विषाचीच मात्रा
भडक बोलणारे भरमसाठ झाले! 

कदर कोण करतो इमानी जनांची
चरण चाटणारे भरमसाठ झाले! 

मनी खोट लपली मुखी गोड वाणी
भुरळ पाडणारे भरमसाठ झाले!

खयाला अभावी गझल का करावी
उथळ चंद्र तारे भरमसाठ झाले! 

खरी देशभक्ती अता कोण करतो? 
उगी घोष-नारे भरमसाठ झाले!

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ.

©Satish Deshmukh #alone भरमसाठ झाले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile