Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता छोटी सी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता छोटी सी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता छोटी सी.

काव्यात्मक अंकुर

#त्रास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #Pain #marathicharolya life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठ

read more
White त्रास 

थबकत पडले होते पाऊल 
दबकत चालू होता श्वास 
अडकला माझा घास 
जेव्हा पाहिला मी दुसऱ्यांचा त्रास

©काव्यात्मक अंकुर #त्रास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#मराठी #मराठीचारोळी #marathi #pain
#marathicharolya #life #Reality  छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठ

BALICHOWKI शेटाधार दर्शन LIVE

छोटी सी कोशिश

read more

Shubham

छोटी कविता मराठी मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री

read more

Sushant Aswar

मराठी कविता पाऊस छोटी कविता मराठी कापणी कविता कविता मराठी मैत्री Entrance examination

read more

प्रणाली कावळे

#sad_shayari छोटी कविता मराठी

read more
White कोण रक्षितो गर्भामधे...?
कोण पुरवितो तेथे वारा...?
कोण निर्मितो बाळासाठी
जन्माआधिच अमृत धारा...?

कोण छेडीतो श्वासांमधे...?
प्रभूस्मरणाच्या मंजूळ तारा,
कोण निर्मितो नाद अनाहत.....?
ज्याने उजळे मनगाभारा.

उजळविण्याला मनगाभारा
कोण चेतवी अंतरज्योती...?
करण्या निशिदिन स्मरण प्रभूचे
कोण देतसे अखंड स्फुर्ती...?

कोण घडवितो वटवृक्षाला..?
कणा येवढ्या बिजामधूनी,
कोण देतसे फळांस गोडी..?
जिवन सोशून मातीमधूनी.

कोकिळ कंठी कोणी दिधले..?
गंधर्वांचे अपूर्व देणे,
वसंत येता आम्रतरूवर
कोण फुलवितो त्याचे गाणे..?

कुणी रेखिले मोरपिसावरी..?
रंग रेशमी इंन्द्रधनुचे,
मेघ बरसता गर्द वनामधे
कोण नाचतो त्याच्या संगे..?

निद्रेतूनही नयनांमधे
स्वप्न होऊनी कोण जागतो..?
सुखदु:खामधे हृदयी राहून
कोण अखंडीत सोबत करतो..?

कोण..? कसे..? या प्रश्नापाठी
आयुष्याची संध्या होते,
शरण जाता श्री सदगुरूशी
मग कर्त्याची ओळख होते.

"कर्ता एक रघुनंदन" हे
शरणांगत होताच उमगते,
प्रश्न मनीचे विरून जाती
एक तत्व हे मनी प्रगटते.

गुरूकृपेच्या ऋणातुनी या
कोण कसे होईल उतराई,
हात मस्तकी सदैव वत्सल
जैसा ठेवत असते आई...

©pranali kawale #sad_shayari  छोटी कविता मराठी

RUPESH Kr SINHA

छोटी सी कोशिश

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile