Find the Latest Status about भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म.
Sunny Khude
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर) ©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून #मराठीविचार
read moreHeer
Bhagavan kise nahin dikhte hain? नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: । मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ मैं मूर्खों और मूर्खों के लिए कभी भी प्रकट नहीं होता। उनके लिए मैं अपनी आंतरिक शक्ति से ढका हुआ हूँ, और इसलिए वे यह नहीं जानते कि मैं अजन्मा और अचूक हूँ। ©Heer #Thinking #भगवान किसे नहीं दिखते?
'मनु' poetry -ek-khayaal
#sitarmusic #जागरण #बोध #बुद्ध #ज्ञान Life Love #Motivational
read moreRushikesh bhadange
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत! ©Rushikesh bhadange #cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!
#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत! #मराठीविचार
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी याल हे सांगता येत नाही.! कधी आठवणीच्या रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.! तू आणि पाऊस.. ©प्रा.शिवाजी वाघमारे #love_shayari तू आणि पाऊस
#love_shayari तू आणि पाऊस
read moreAbhishek tripathi#chgr@c
शांत चित बैठा एक बालक चारों ओर से काम क्रोध मद लोभ जैसी चल रही थी उसके इर्द-गिर्द आंधी। मुख पर उनके अविरल तेज था हवाओं में मंद मंद सुगंध इससे भी बढ़कर सर पर चढ़कर बोल रही थी उनकी समाधि।। ©Abhishek tripathi#chgr@c #"भगवान वेदव्यास जी"...
#"भगवान वेदव्यास जी"... #मोटिवेशनल
read morealone
White तुझ्या लालीचा रंग आता चढू लागलेला आहे मलाही कळू दे तुला कोणाचा छंद लागलेला आहे ..💋 ©alone #sad_dp #प्रम आणि #प्रणय #मराठी
#sad_dp #प्रम आणि #प्रणय #मराठी #मराठीप्रेम
read more