Nojoto: Largest Storytelling Platform

New चिता प्राणी माहिती मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिता प्राणी माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिता प्राणी माहिती मराठी.

Stories related to चिता प्राणी माहिती मराठी

    LatestPopularVideo

shiva karad

##मराठी कविता "चिता "

read more
जळत  होती चिता माझी 
अन अवघे स्मशान थंड होते 
आगीच्या पार पल्याड ही
आज मनात बंड होते 

रात्री एकटाच जळताना 
खरेच स्मशान बंद होते 
मनातल्या भुतांनाही बाहेर 
फिरताच देहदंड होते 

वेदनेचे पाऊस वारे
चितेचा विस्तव विझवीत होते
तरसवले ज्याने क्षणो क्षणी 
आज मात्र चिंब भिजवीत होते

नको हिशोब जखमांचा आता
जाताना सारे खंड खंड होते
जळतानाही उरावरती मात्र 
माझ्या ओझे बलदंड होते

          शिवा कराड 
         मो 9579568997 ##मराठी कविता "चिता "

Latika Chawda "लाली"

Latika Chawda "लाली"

Shankar Kamble

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #DiyaSalaai #चिता #मरण #जन्म #राख #गजल #मराठी #MarathiKavita

Dadaso v Bankar

 #माहिती

Dadaso v Bankar

 #माहिती....

Dadaso v Bankar

 #माहिती

somnath gawade

एखाद्याची 'माहिती'
विचारली असता
'महती' सांगणारा तो
एक 'चेला' जाणावा.
🤣😂 #माहिती

Sunil Kumar Maurya Bekhud

काशवी

उसने कहा मुझे चाहिए फिर वही मोहब्बत में।
उसकी ये ज़िद मैंने डाल दी अपने आशुवों के हक में।।

थी मुझे नींद से जगने का डर उन रातों में।
ज़रा हंसने पर निकल जाते थे आंसू बातों बातों में।।

तुम थी चिता या चिता थी तुम मेरे जज़बातों में
जिसको देखने जाया करता था चांदनी रातों में।।

अपने जुर्म की तलाश करता रहा सबके हालातों में
किस्मत से सजा-ए-मौत भी न थी उनके हांथो में।। #चिता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile