Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटे वाटणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटे वाटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटे वाटणे.

Stories related to एकटे वाटणे

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो. #मराठीविचार

read more

kishor

एकटे पडला आहात का nojoto quote marathipoem writer marathi

read more
इतक्या गर्दीत ही
 तुम्ही एकटे असता,
जर कुणीतरी 
तुमच्या भावनांचा असा
बाजार  मांडला नसता. एकटे पडला आहात का 
#nojoto #quote #marathipoem #writer #marathi

dsp motivation

चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...

read more
चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही... चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...

अल्पेश सोलकर

मालकाने आकडे समोर आणले.. जमवाजमव करून संख्येत बांधले.. आजकाल घरी एकटे पडलेले आकडे कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले.. © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #alpeshsolkar

read more
मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..

 मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yq

अल्पेश सोलकर

मालकाने आकडे समोर आणले.. जमवाजमव करून संख्येत बांधले.. आजकाल घरी एकटे पडलेले आकडे कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले.. © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #alpeshsolkar

read more
मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..

 मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yq

dsp motivation

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही त #Quote

read more
Dark nights माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.
कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ 
स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.
कारण वेळ,पैसा,सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही पण माणुसकी,प्रेमळ 
स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही त

Laxman More Patil

काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा #nojotophoto

read more
 काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.
    तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. एकटे असल्यावर झालेला खरा खूरा

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
संवाद हा नेहमी संवाद असावा,
त्यात कधी वाद-विवाद नसावा.
संवादाने खुलते मन वाढते नाते,
नाहीतर गजबजाताट सुद्धा वाटते एकटे.
संवाद हा प्रेमळ,निर्मल असावा
त्याला दुटप्पी पनाचा वास नसावा.
हल्ली चे संवाद थोडे वेगळे असते,
मनात एक तर ओठावर एक असते. सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

LotusMali

प्रेम म्हणजे तरी काय असते... प्रेम म्हणजे वाटणे, का फक्त अनुभवणे... नयनी भासते ते मृगजळ, कामनी वसे तो सत्य ईश्वर...

read more
प्रेम म्हणजे तरी काय असते...

प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
का मनी वसे तो सत्य ईश्वर...

असूनही नसते ते,
का नसतानाही असते ते...

सुर्यासारखे तेजस्वी,
का चंद्रासारखे शीतल...

पर्वता सारखे स्तब्ध,
का नदीसारखे चंचल...

वाऱ्यासारखे वाहणारे,
का झऱ्यासारखे गाणारे...

सागराच्या तळासारखे खोल,
का देवदार वृक्षाच्या टोकासारखे उंच...

आकाशासारखे न संपणारे,
का पृथ्वीसारखे पुरे...

कावळ्याचा कर्कश आवाज,
का कोकिळेचे मंजुळ गाणे...

काहीही न काम करणारे मन,
का सतात राबणारे हृदय...

प्रेम म्हणजे कल्पना,
का कधीही न संपणारा प्रवास.....!
                            -LotusMali
 https://lotusshayari.blogspot.com/ प्रेम म्हणजे तरी काय असते...


प्रेम म्हणजे वाटणे,
का फक्त अनुभवणे...

नयनी भासते ते मृगजळ,
कामनी वसे तो सत्य ईश्वर...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile