Find the Latest Status about लाडकी के नाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाडकी के नाम.
प्रा.शिवाजी ना.वाघमारे
लाडकी बहिण... तुला आले का हीला आले अस विचारू विचारू सर्व नेटवर्क बिजी झाले.! लाडक्या बहीणी ने सर्व मोबाईल बिजी केले.! बँकांना तर एका दिवसांची सोनेरी पहाट झाली. राखीच्या आधीच बहिणीं नी ती पहाट अंधारी केली..! मुख्यमंञ्यांची बहिणच बँकेत गेली.! हिला आले का तिला आले अस विचारू विचारू नेटवर्क बिजी झाले.! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे लाडकी बहिण
लाडकी बहिण #Quotes
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
काय साले साहेब... काय साले साहेब लाडकी बहिण योजना तुमची जावयाची नुसती फजीती अन घाई घाई अशी कशी योजना तुमची घाई घाई..! तुमचे तीन हजार जावयाच्या गळ्याशी आले तुमच्या लाडक्या बहीणी पाही जावई तुमचे बँकेचे चपराशी झाले..! असे तुमच्या लाडक्या बहीणी नी वांदे केले.! हिला आले तीला आले कसं विचारु विचारू मोबाईल चे हाल झाले..! सालेसाहेब तुमचे जावई सारे चपराशी झाले.! लाडकी तुमची बहीण आता नुसती फिरते मी मुख्यमंञ्याची बहीण अस म्हणू म्हणू सार गाव फिरते..! बोलाव काय तिले आता...धमकी तुमची जावयाले आता..! लाडकी बहीण तुमची आता दिवसभर बँकेत थांबे.! जावयाचे तुमच्या खायाप्याचे झाले वांदे..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे लाडकी बहीण
लाडकी बहीण #Quotes
read moreRuchi Jaiswal
मेहंदी लगे हाथ सावन के महीने में भोले बाबा के नाम.... ©Ruchi Jaiswal मेहंदी लगे हाथ सावन के महीने में भोले बाबा के नाम....
मेहंदी लगे हाथ सावन के महीने में भोले बाबा के नाम.... #Love
read moreYogesh Kumar
White आज सोच कुछ खाश लिखू कुछ ऐसा की दोस्ती के नाम लिखू कुछ एक ले लिए लिखू सबके लिए लिखू कुछ बचपन की यादें कुछ जवानी के दिन लिखू कुछ बंद अहसास उसके नाम लिखू कभी ना कहा वो सबकी कहानी लिखू वह बिछड़े दोस्त जो ना मिले कभी कुछ तो उनके लिए भी लिखू जो हमेशा साथ है उनके लिए लिखू (योगेश् कुमार्) ©Yogesh Kumar कुछ दोस्तों के नाम लिखू
कुछ दोस्तों के नाम लिखू #कविता
read moreReena Pal
नर्म नाज़ुक होता हे ये रिश्ता , न पैसे से बिकता है ये रिश्ता। न छुपाने से छुपता है ये रिश्ता,, न दिखाने से दिखता है ये रिश्ता।। क्या नाम दु इस रिश्ते को,,, कोई नाम आता नही याद मुझे।।। बस एहसासों का है ये रिश्ता,,,, न संबंध हे खून का कोई ।।।। फिर भी इतना प्यारा है ये रिश्ता,,,,, न पैसे से बिकता है ये रिश्ता - 2 Happy friendship day 👭 ,👬।🥰🥰 ©Reena Pal #sadakदोस्ती के नाम✍🏻
#sadakदोस्ती के नाम✍🏻 #शायरी
read more