Find the Latest Status about western union near me 22200 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, western union near me 22200.
Yusra Kousar
#Mehndidesign #mehandidesignmehandidesign #mehndidesignmehndidesign mehendi, bridal henna, mehendi artist near me, mehndi artist near me, me #Videos
read moreYusra Kousar
mehndidesignforbackhand #beautifulmehndidesign #backhandmehndidesign Beautiful Back Hand Mehndi #Mehndidesign #mehandidesignmehandidesign N #Videos #Nojotoshayeri✍️M
read moreआदर्श....✍️
कामगारांची व्यथा मांडणारी कोणती सभा झाली नसती. 'जी हुजूर' करणारी जमात भुछत्रागत उदयास आली असती..! हे आताचं आस्थापणेतील वातावरण तुझे दिव्यस्वप्न राहिलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! सुट्टी हा अधिकार नाही सुट्टी साठी भीक मागावी लागते, सरंजामी व्यवस्थेत तुला गुलामागत जोपल जातंय, हे वास्तव तू अनुभवलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! वेतन करार झाले, पगार वाढ झाली, वाढीव महागाई भत्ता भेटला, सगळं कसं तुला सहज भेटलं...! तुटपुंज्या पगारीवर हतबल होऊन, तुला जगावं लागलं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ना मार्क्स भेटला असता ना वर्गसंघर्ष कळाला असता. समभागाची लढाई नसती ना आंबेडकर भेटला असता..! तुझं जगणं पार यंत्रासारखं मटेरिअलिस्टिक झालं असतं..! मग तुला कळाल असतं, AIBEA/AIBOA नसती तर काय झालं असतं..! ©आदर्श....✍️ union #Saffron
union #Saffron #मराठीविचार
read moreलेखणी _देखणी (विपुल तांबे)
खूप शोधलं तुला, मंदिरात ही सापडला नाहीस, शाळेत ही सापडला नाहीस, आणि माणसात ही.. ©लेखणी _देखणी (विपुल तांबे) #me
Swapnil Huddar
स्वप्नांत माझ्या रोज हल्ली, एक विकृत सावली भासते, माझाच गळा चिरताना, माझ्यावरच कशी हासते... एका आईला रडता रडता, हे बोलताना ऐकलं मी, "माझ्या पोटी मुलगी जन्माला आली, याची मला भिती वाटते..." स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #me
एक शायर
मुझे लगता था। मैं सीता हूं। मैं राधा हूं। मैं गीता हूं। हैवानों की झूठी नगरी में, मैं हवस की एक कविता हूं। लंका सा संसार यहां , रावण से अधिक अत्याचार यहां। मैं नहीं सुरक्षित इस युग में, जननी का अपमान जहां। जिस्म के हर हिस्से में दर्द है मां , तभी मार देते जब मैं कोख में था। आपको पता था ना , ये दुनिया नर्क है मां............ ©एक शायर #me