Find the Latest Status about विचारांची गती म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारांची गती म्हणजे.
somnath gawade
सरकारी 'कार्यालये' आधीपासूनच धीम्या गती साठी ओळखली जातात; त्यात आता सरकारी 'वेबसाईट' ने भर घातली आहे. #धीमी गती
#धीमी गती
read moreAjay Dilip Ghanekar
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात. पचतात मात्र मोजक्यांनाच...! कवी मनाचा मी 🌿 ©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿
विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार
read morePratik Patil Patu
रागाने मारायला जास्त शक्ती लागत नाही रागावर नियंत्रण मिळवायला जास्त शक्ती असावी लागते प्रेम करायला जास्त प्रेम लागत नाही प्रेम सोडायला जास्त प्रेम असावं लागतं स्वप्न बघायला झोपावं लागतं पण ती साकारण्यासाठी झोपून चालत नाही विचारांची वाट #life #love #राग #dreams
Komal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....
लग्न म्हणजे....
read moreSunil Zarikar
प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…! प्रेम म्हणजे, आयुष्यभर कोणासाठी थांबणे... प्रेम म्हणजे, तिची क्षण क्षण वाट पाहणे... प्रेम म्हणजे, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद.. प्रेम म्हणजे, तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...
read more