Find the Latest Status about स्टेटस फॉर क्यूट बेबी बॉय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्टेटस फॉर क्यूट बेबी बॉय.
patu
छोटा सा प्यारा सा जीव तुझा ,घरात आल्यावर अगदी घर सुद्धा हसू लागत .तुझ्या त्या रडण्याचा आवाज, मन अगदी बेचैन होते. तू हसत असल्यावर घर अगदी भरल्यासारखं वाटतं, तुझी ती रोजची घरात कुजबुज ,त्याची सवय झाल्यासारखे वाटते. तुझं ते गोड बोलणं ,सगळ्यांना हसवायला लावतो, तुझ्या येण्याने घर अगदी प्रसन्न होऊन जाते ,सगळे अगदी सुखी समाधानी असतात. क्यूट बेबी
क्यूट बेबी #poem
read morePCS Comd Fun
क्यूट बेबी का क्यूट सा डांस........... पसंद आए तो उन्हें लाइक और शेयर करें धन्यवाद आपको।
read more