Find the Latest Status about ३७१ अ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ३७१ अ.
अरूण वाघ
ऋदयात श्रावणाला ना कोसळू दिले मी,,, या काळजाला माझ्या नुसते जळू दिले मी,,, रडलो किती मजेने कैसे कळेल तुजला माझ्याच पापण्यांना कुठे कळू दिले मी,,,, ©अरूण वाघ अ
अ #शायरी
read moreअरूण वाघ
अश्रु डोळ्यातील पापणीतच पुसले,, कोणत्या सरकारने गरीबाचे अश्रु पुसले,, भरावे पोट म्हणुनी केळी विकत बसले,, चहा, विकता विकता काहि लोक देश विकत बसले,,, गरीबांच्या आसवांना आता ईथे थारा नाही सारे चुप चाप बसले,, विरोधी असो वा असो सत्ताधारी सारेच गरीबांच्या मानगुटीवर बसले,,,, जगला काय, मेला काय हिशेब करत बसले,,, सांभाळता येत नाही,, तर तुम्ही कुटुंब प्रमुख कसले,,, स्वतंत्र जगण्याच हिराऊन घेतले,,, तुम्ही कोण वाचवणार गरीबांना तुम्ही तर फक्त मरणार टपले,,, अरूण एन वाघ,,, ©अरूण वाघ अ
अ
read moreN.S. RATHOR
उदास होना कोई नहीं चाहता फिर भी कभी-कभी हो जातें है । बैठें बैठे सोचना आदत में नहीं फिर भी कभी-कभी सपनों में खों जाते है । कामकाज तो बहुत है पर थोड़ा समय यूहीं गंवा देते है । पानी से फसल को सींचते हुये थोड़ा यूहीं बहा देते है । रोना तो कोई नहीं चाहता फिर भी सुखं में या दुःख के आँसु निकल आते है । कितना ही सम्भाल कर रखों अपने दिल् के जज्बातो को समय कीं ठोकर में बिखर जाते है ।। अ
अ
read more