Find the Latest Status about heartbeat meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, heartbeat meaning in marathi.
सुनिल चंचलवाड
तुझ्या आणि माझ्यातल हे नातं जन्मोजन्मी असावं. तुझ्याशी मनमोकळे बोलताना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, मी मृत्यूलाही जवळ करताना... देह तुज्याच प्रतिक्षेत असावा.... तुला जे काही हवं ते सर्व मिळावं, स्वप्न आहे प्रत्येक वळनी तुझ्या सवेच वळावं.... तुझ्या गालावरची खळी अशीच खळु दे, तुझ्या निरागस आठवनींची माळ मला माळु दे.... तुझ्या माझ्या नात्याला Tag असन गरजेचं नाही, तु फक्त माझ्याशी बोलली तरी हेच माझ्यासाठी सर्व काही.... #Heartbeat #marathi #kavita
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
deep meaning Marathi quotes #Quote
read moreAbdul Ahad Sulayman
The soul that used to be meaning to my existence has now become poison to my beautiful existence ©Abdul Ahad Sulayman #Heartbeat #Soul #Meaning #POISON #existance #abdulahadsulayman
latest Facts News
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational
read more