Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाटी पाहतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाटी पाहतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाटी पाहतात.

Stories related to कशासाटी पाहतात

    LatestPopularVideo

Shubham Dhotre

#Friendship लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये ज #मराठीशायरी

read more

Soniya Ghadi Official

https://youtu.be/e-7X2-eqFEU स्वप्न तर सगळीच लोक पाहतात तसचं मला देखील एक स्वप्न पडलं स्वप्न थोडं सांगायला विचित्र होतं पण त्याने जगाला ब #poem #nojotovideo

read more

sonule vijay

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |   तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||     तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश   माझ हवेत आकाश, त #Music #nojotophoto

read more
 तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, त

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कर्तव्य_पालन

read more
कर्तव्य बजावून घरी जातात,
घरच्यांना काही होऊ नये म्हणून
घराच्या बाहेरच राहतात.
मुलांना समोर पाहतात,
पण त्यांना जवळ घ्यायला ही घाबरतात.
कुणासाठी कोणी इतकं करत का ?
तरीही ह्यांच्यावरच हात उचलता !!
का हे असे करतात,काही समजतं का.
अडवतात तुम्हाला,विनंती करतात,
संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या हेच सांगतात.
काय चुकतं ह्यांच,का असे वागतात,
तुम्ही सुरक्षित राहवो,इतकंच हे जाणतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे. चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात. आजचा विषय आहे आतुरता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची

read more
प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्टे असते,
त्यात मात्र गणेश चतुर्थीच खास असते.
वर्षभर वाट पाहतात ज्या देवाची सर्वजण,
दिवस जवळ आले की आतुर होतात भक्तगण.
आता मात्र सर्वत्र दिसते धावपळ घरच्यांची 
तर लगबग मंडलांच्या कार्यकर्त्यांची,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच दिसते काळजी,
ती म्हणजे आतुरता बाप्पांच्या आगमनाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे.
चला तर मग आज त्यांच्यावर लिहुयात.
आजचा विषय आहे
आतुरता

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
दोघेही समोरासमोर..मनात घुसमट..
दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय..
दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत.
काल छान बोलले आजची भेट ही ठरली.
नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली.
नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात.
पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात,
ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात.
मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात.
शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते.
तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते,
ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Shailesh Hindlekar

शिक्षक दिन की शिक्षक दीन ? बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते, त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस #nojotophoto

read more
 शिक्षक दिन की शिक्षक दीन ?
बहुतांश शिक्षकांना, मुलांना अगदी मनापासून खूप काही शिकवायची इच्छा असते,  त्याकरीता घरी उजळणी केली जाते, मात्र दुस

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

कृपया कुणी ही राग मानू नये.. मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_फ

read more
फार काळ टिकत नाही आकर्षण ते,
नुसतेच मेक अप पाहून,फिदा झालेले असतात जे.
दिसता पार्टीत,लग्न समारंभात,खूप आकर्षक वाटतात,
बिना मेक अप जेव्हा दिसतात,वेगळ्याच भासतात.

तीच आहे की दुसरी कुणी,अनेक विचार मनात,
वळून वळून पाहतात आणि संभ्रमात राहतात.
पडतात प्रेमात,मेक अप ला भुळलेले असतात,
जमलं एकदा का झिंगाट,मग पछतावत राहतात.

लग्नाआधी आवडलेली असते जी मेक अप वाली,
तिलाच लग्नानंतर म्हणतात,तू साधीच दिसते भारी.
हिंमत नसते बोलायची,मेक अप बाब न परवडणारी,
म्हणून बहाणे बाजीत म्हणतात,तू साधीच दिसतेस भारी. कृपया कुणी ही राग मानू नये..
मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile