Find the Latest Status about आमदार साहेबांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमदार साहेबांना.
Swarup Sawant
वाढदिवस एका अलौकिक नेतृत्वाचा - आमच्या लाडक्या राजसाहेबांचा काव्य लेखन स्वरुप सावंत कवी/लेखक महाराष्ट्र सैनिक मनामनावर करतात अधिराज्य आणि मायेचा पसारा, नावाप्रमाणेच राजा आमुचा तेजस्वी विचारधारा. मराठ्यांच्या प्रगतीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान, आयुष्य वेचले समाजासाठी त्यांनी कार्य असे महान. मर्द मराठा रांगडा असा हा दिलदार राजा अमुचा, झुकला नाही कोणासमोर ना पाळला आदेश कोणाचा. पराभवाची तमा न केली जिंकले त्यांनी प्रत्येकाचे मन, आधार नव्हता कोणाचा तरिही गाजवले रणांगण. पाय खेचण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला, संकटांवर मात करूनी ज्यानी मनसेचा झेंडा रोवला. सरकार असो कुणाचेही गरिबांना मिळतो जेथे न्याय, गरिबांसाठी कृष्णकुंज हा एकमेव पर्याय. साहेब तुमच्या यशाचा शिखर उंचवतच जाणार, राजसाहेबांच नाव जगात नेहमीच गाजतय आणि नेहमीच गाजणार. वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा साहेब. राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा
राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा
read moreमहादेव राव लिंगायत
ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन
ताई साहेबांना हार्दिक हार्दिक अभिनंदन
read moreआमदार सुहास भाऊ चोथवे
आमदार सुहास भाऊ. चोथवे ©आमदार सुहास भाऊ चोथवे आमदार सुहास भाऊ चोथवे
आमदार सुहास भाऊ चोथवे #मराठीशायरी
read more