Find the Latest Status about paus marathi status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paus marathi status.
Amol M. Bodke
मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं ते यड म्हणतंय मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं ©Amol M. Bodke #forbiddenlove कविताएं #marathi
#forbiddenlove कविताएं #marathi
read moreRakesh Waseker
Marathi love status😍❤️🥀 #notojo #viral #Love #LoveStory #lovestatus #marathilove
read moreAmita
मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी, जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी.... अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी, कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी.... रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा, दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा.... साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात.... व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी, जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी.... अमिता✍️ ©Amita #baarish #paus
latest Facts News
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
White तुझ्यासाठी झिजलो मी पण आज तुझ्यामुळे दुखी आहे. हा प्रवास लक्षात राहील ©Dhananjay (dhanuj) Sankpal #love_shayari #marathi #maharashtra #pune #mumbai #love #ig #marathistatus #status
#love_shayari #marathi #maharashtra #pune #Mumbai love #ig #marathistatus #status #मराठीशायरी
read more